uttar pradesh crime news ambedkar nagar police unfolded blind murder case from condon packet

( प्रगत भारत । pragatbharat.com) Murder Mystrey : कोणाताही पुरावा नसताना पोलिसांना एका हत्येचं गुढ (Murdre Mystrey)  उकलण्यात यश आलं आहे. तंत्रज्ञानाचा (Technology) वापर करत अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पोलिसांनी (Police) या प्रकरणाचा शोध लावला. विशेष म्हणजे हे प्रकरण आता पोलीस ट्रेनिंगमध्ये (Police Training) अभ्यासासाठी ठेवलं जाणार आहे. उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) आंबेडकर नगर पोलीस क्षेत्रात ही घटना घडली असून पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा छडा लावला. 11 जूनाल आंबेडकर नगर परिसरातली बेवाना इथं एक बंद पडलेल्या शाळेत 90 टक्के जळालेल्या अवस्थेतील एक मृतदेह आढळला. मृताच्या हत्येचा कोणताही पुरावा नव्हता. पण…

Read More