KG Admission Expensive Fee structure Receipt Viral;केजीच्या मुलाची फी पावती पाहिली का? मुलांना शिकविण्यासाठी घर, जमीन विकण्याची वेळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) KG Admission Fees: सध्या महागाई खूप वाढली आहे. विशेषत: आरोग्य आणि शिक्षण खूप महागले आहे. या दोन गोष्टीत कोणी तडजोड करायला मागत नाही. त्यामुळे यातून बक्कळ पैसा कमावण्यासाठी मोठी यंत्रणा कार्यरत असते.  आजकाल चांगल्या शाळेच्या केजीच्या वर्गात प्रवेश मिळणे म्हणजे नशिबाची गोष्ट  बनत चालली आहे. एकदा प्रवेश मिळाला की मुलांचीच नव्हे तर पालकांचीही पूर्वीपेक्षा जास्त जबाबदारी असते. पण अशा शाळांच्या फीसबद्दल तुम्हाला माहिती आहे का?  अनेक शाळांमध्ये केजीची फी इतकी जास्त आहे की सर्वसामान्यांना ती भरणे अजिबात सोपे नाही. केजीच्या मुलांची फी हजार किंवा त्याहून…

Read More

10th Result will be announced in July 2021 and FYJC Admission 2021 in time

( प्रगत भारत । pragatbharat.com) दीपक भातुसे, मुंबई : दहावीची परीक्षा (10th Exam) रद्द केल्यानंतर आता दहावीचा निकाल लावणं आणि अकरावीचे प्रवेश करण्याचं आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. दहावीचे निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात लावून अकरावीचे प्रवेश वेळेवर करण्याचा शिक्षण विभागाने ठरवलं आहे. या दिशेने शिक्षण विभागाने कामाला सुरुवात केली आहे. (10th Result announced in July 2021) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या परीक्षा रद्द केल्यानंतर आता दहावीचा निकाल लावण्याचं आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. यंदा दहावीला १६ लाख विद्यार्थी बसले होते. हे विद्यार्थी परीक्षा न देता…

Read More

neet ug 2022 cut off to get admission in government college

( प्रगत भारत । pragatbharat.com) NEET UG Cut-Off 2022 : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी असलेली प्रवेश परीक्षा अर्थात राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET UG 2022) ही परीक्षा 720 मार्कची असते. या परीक्षेला क्वालिफाय करण्यासाठी सर्वसाधारण कॅटेगरीच्या (open category) विद्यार्थ्यांना 50 टक्के आणि आरक्षित कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40 टक्कांचा स्कोर करणे हे बंधनकारक असते.  Updated: Jul 19, 2022, 06:16 PM IST

Read More

Aadhaar card now mandatory for school admission News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) School Admission News :  शाळेत प्रवेश घेत असाल तर ही महत्त्वाची बातमी. ( Maharashtra News) तुमच्याकडे आधार कार्ड (Aadhaar card) नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळणार नाही. (School Admission News)   Updated: Jan 28, 2023, 09:03 AM IST Aadhaar card now mandatory for school admission

Read More