10th Result will be announced in July 2021 and FYJC Admission 2021 in time

( प्रगत भारत । pragatbharat.com) दीपक भातुसे, मुंबई : दहावीची परीक्षा (10th Exam) रद्द केल्यानंतर आता दहावीचा निकाल लावणं आणि अकरावीचे प्रवेश करण्याचं आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. दहावीचे निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात लावून अकरावीचे प्रवेश वेळेवर करण्याचा शिक्षण विभागाने ठरवलं आहे. या दिशेने शिक्षण विभागाने कामाला सुरुवात केली आहे. (10th Result announced in July 2021) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या परीक्षा रद्द केल्यानंतर आता दहावीचा निकाल लावण्याचं आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. यंदा दहावीला १६ लाख विद्यार्थी बसले होते. हे विद्यार्थी परीक्षा न देता…

Read More