Chhattisgarh BJP Election Results : छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या सत्तेला ब्रेक, सत्ता भाजपकडे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या सत्तेला ब्रेक लागला आहे. गेल्या पाच वर्षात भाजपनं एक-एक गिअर वाढवत आपल्या तयारीचा स्पीड चांगलाच वाढवला होता. प्रचार सुरू होताच भाजपनं पाचवा गिअर टाकला, आणि पंतप्रधान मोदी तसंच अमित शाहांसोबत रमण सिंह यांनी देखीली जोरदार ड्रायव्हिंग केलं. त्याचा परिणाम म्हणजे मतदारराजानं भाजपला सत्तेच्या हायवेवर आणून ठेवलं.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts