( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : मध्य प्रदेशातून (MP Crime News) एक खळबळजन माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात एका पुतण्यावर आपल्या काकाची हत्या केल्याचा आरोप आहे. 90 हजार रुपयांच्या कर्जामुळे (Loan) 45 वर्षीय किराणा व्यापारी असलेल्या काकाची पुतण्याचे हत्या केली आहे. पुतण्याने हत्येनंतर काकाच्या मृतदेहाचे तुकडे देखील केले. दोन दिवसांपासून काका गायब असल्याने कुटुंबियांनी पोलिसांत (MP Police) तक्रार दाखल केली होती. तपासात शुक्रवारी काकाच्या मृतदेहाचे तुकडे सापडल्याने पोलिसांनाही जबर धक्का बसला. मृतदेहाचे केले तुकडे विवेक शर्मा असे मृत व्यापाऱ्याचे नाव असून त्याचे आरोपी मोहितसोबत अनेकदा…
Read More