( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना घडली आहे. छेडछाडीला विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीला सॅनिटाजर (sanitiser) पाजण्यात आलं आहे. यानंतर मुलीचा मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. बरेलीत ही घटना घडली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय पीडितेने छेडछाडीला विरोध केला असता काही तरुणांनी तिला सॅनिटायजर पाजलं. यानंतर तिने जीव गमावला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. घटना उघड झाल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी आणि कुटुंबीयांनी मृतदेह रस्त्यावर ठेवत आंदोलन केलं. आरोपींना अटक केली जावी अशी त्यांची मागणी होती. यानंतर दोन तासांसाठी…
Read More