ऑस्ट्रेलियात पत्नीच्या हत्येनंतर मुलासह तो भारतात, सासरी जाऊन म्हणाला, 'तुमच्या नातवाला ठेवा अन् तुमची मुलगी…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Murdered In Australia : ऑस्ट्रेलियात पत्नीची हत्या करुन मृतदेह कचराकुंडीत फेकला. त्यानंतर मुलासह तो भारतात हैदराबादला आला. सासरी जाऊन त्याने मुलाला पत्नीच्या आई वडिलांच्या स्वाधीन केलं. 

Read More

‘मी तुझी सर्वात मौल्यवान वस्तू हिसकावून घेतलीये,’ मुलाच्या हत्येनंतर पूजाचा प्रियकराला फोन, अन् त्यानंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: राजधानी दिल्लीमधील इंद्रपुरी परिसरात एका 11 वर्षाच्या मुलाची हत्या केल्यानंतर खळबळ उडाली होती. घरामध्येच मुलाचा मतृदेह सापडला होता दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणीला बेड्या ठोकल्या असून, पूजा असं तिचं नाव आहे. दरम्यान आरोपी तरुणी आणि मुलाच्या वडिलांचं अफेअर होतं अशी माहिती समोर आली आहे. पूजाने दिव्यांशची हत्या केल्यानंतर त्याचे वडील म्हणजेच आपला एक्स बॉयफ्रेंड जितेंद्र याला फोन करुन ‘मी तुझी सर्वात मौल्यवान वस्तू हिरावून घेतली आहे’ असं सांगितलं होतं. पोलीस तपासात हा खुलासा झाला आहे.  हत्येनंतर पोलीस कसून तपास करत होते. आरोपीचा शोध…

Read More

VIDEO: मुलीच्या हत्येनंतर तिची आई आरोपीला चपलेने मारत राहिली; जमाव फक्त पाहत राहिला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: गुरुग्राममध्ये (Gurugram) तरुणाने लग्न मोडल्याने संतापाच्या भरात 19 वर्षीय तरुणीची हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने हत्या केल्यानंतर मुलीची आई त्याला चपलेने मारत होती. पण एकही व्यक्ती मदतीसाठी पुढे आली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  23 वर्षीय आरोपीचं पीडित 19 वर्षीय तरुणीशी लग्न ठरलं होतं. याच रागात आरोपीने तरुणीला गाठलं आणि दिवसाढवळ्या सर्वांसमोर धारदार शस्त्राने वार करत हत्या केली.  या घटनेचं सीसीटीव्ही समोर आलं आहे. यामध्ये…

Read More