तिनं फक्त अरबी लिहिलेला कुर्ता घातला अन् जमाव भडकला; महिला पोलिसाने वेळीच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Dress With Arabic Text: पाकिस्तानमधील लाहोर येथील एका महिलेने अरबी प्रिंट असलेले पोशाख परिधान केला होता. मात्र, याच पोशाखामुळं तिच्यावर भयानक प्रसंग ओढावला होता. पण तिथे उपस्थित असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्यामुळं ती सुखरुप बचावली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ( Pakistan Woman Quran) सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने अरबी प्रिंट असलेला ड्रेस परिधान केला होता. मात्र, तिथे असलेल्या काही लोकांना तिच्या ड्रेसवर असलेले प्रिंटही कुराणातील आयतें असल्याचा गैरसमज झाला. यावरुन काही नागरिकांनी…

Read More

VIDEO: मुलीच्या हत्येनंतर तिची आई आरोपीला चपलेने मारत राहिली; जमाव फक्त पाहत राहिला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: गुरुग्राममध्ये (Gurugram) तरुणाने लग्न मोडल्याने संतापाच्या भरात 19 वर्षीय तरुणीची हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने हत्या केल्यानंतर मुलीची आई त्याला चपलेने मारत होती. पण एकही व्यक्ती मदतीसाठी पुढे आली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  23 वर्षीय आरोपीचं पीडित 19 वर्षीय तरुणीशी लग्न ठरलं होतं. याच रागात आरोपीने तरुणीला गाठलं आणि दिवसाढवळ्या सर्वांसमोर धारदार शस्त्राने वार करत हत्या केली.  या घटनेचं सीसीटीव्ही समोर आलं आहे. यामध्ये…

Read More