हार्ट अटॅकने तडफडत होता हनुमानाची भूमिका साकारणारा, अ‍ॅक्टिंग समजून टाळ्या वाजवत होते लोक!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Attack : काल, 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचे विराजमान झाले. या कार्यक्रमाचा जल्लोष संपूर्ण भारतात साजरा करण्यात आला. नागरिकांनी आपल्या राहत्या ठिकाणी विविध पद्धतीने आनंद आणि दिवाळी साजरी केली. तर दुसरीकडे रामलीला सादर करताना एका कलाकाराचा हार्टअॅटकने मृत्यू झाल्याची घटना समोर आहे.  

Read More

VIDEO: चुकीचं इंजेक्शन देऊन रुग्णालयाबाहेर काढलं, आई-वडिलांसमोर तडफडत मुलीने सोडला जीव

( प्रगत भारत । pragatbharat.com) डॉक्टरांकडे देवदूत म्हणून पाहिलं जातं. पण जेव्हा हाच देवदूत यमराजाचं स्वरुप घेतो, तेव्हा धक्का बसणं साहजिक असतं. उत्तर प्रदेशातील अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत 18 वर्षांची मुलगी रुग्णालयाबाहेर तडफडत आपला जीव सोडत असल्याचं दिसत आहे. आजारी असल्याने दाखल झालेल्या 18 वर्षीय मुलीवर चुकीचे उपचार करण्यात आले, यानंतर तिची प्रकृती बिघडली असता उपचार करण्याऐवजी रुग्णालयाने तिला बाहेर काढलं. एखादं सामान सोपवावं तसं रुग्णालयाने मुलीला कुटुंबाकडे सोपवलं. तरुणी रुग्णालयाबाहेर तडफडत मृत पावतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. …

Read More

कुत्र्याला कारमध्ये बंद करुन कुटुंब ताजमहाल पाहायला गेलं; परत आल्यानंतर बसला धक्का; माशाप्रमाणे तडफडत त्याने….

( प्रगत भारत । pragatbharat.com) ताजमहाल (Taj Mahal) पाहायला जाताना कारमध्ये बंद करत साखळीने बांधून ठेवलेल्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाल्याची एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. कुटुंब ताजमहाल पाहायला आलं असता त्यांनी कुत्र्याला कारमध्येच ठेवलं होतं. कुटुंबाने ऊन्हातच आपली गाडी पार्क केली होती. बाहेर प्रचंड ऊन असल्याने कारमध्ये कुत्र्याला असह्य होऊ लागलं होतं. यामुळे त्याने आपली सुटका करुन घेण्याचाही प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला आणि आपला जीव गमवावा लागला. हे कुटुंब मूळचं हरियाणाचं आहे.   मृत कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये कुत्रा गाडीत मृतावस्थेत पडल्याचं दिसत आहे.…

Read More