( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan News : राजस्थानमध्ये पीठ गिरणीमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे. या घटनेमुळं परिसरात शोककळा पसरली आहे.
Read MoreTag: पहयल
Husband took the newly married bride to see Adipurush film after marriage she absconded during the interval;लग्नानंतर जोडपं गेलं Adipurush चित्रपट पाहायला, मध्यांतरात बायको झाली पसार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bride Ran Away From Theatre: राजस्थानमधील जयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सीकर येथील एका तरुणाचे ७ दिवसांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर तो नवविवाहित वधूला आदिपुरुष चित्रपट पाहण्यासाठी जयपूरमधील एका मॉलमध्ये घेऊन गेला. त्यानंतर मध्यंतरात तो थोडावेळासाठी बाहेर आला. परत आल्यावर पाहतो तर नवरी पळून गेली होती. याप्रकरणी तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तरुण सीकरचा रहिवासी असून त्याचे १५ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. लग्नानंतर ते हनिमूनसाठी जयपूरला आले होते. येथे ते दोघे हॉटेलमध्ये थांबले होते, अशी माहिती तरुणाने पोलिसांना दिली. 3 जुलै रोजी…
Read Moreकुत्र्याला कारमध्ये बंद करुन कुटुंब ताजमहाल पाहायला गेलं; परत आल्यानंतर बसला धक्का; माशाप्रमाणे तडफडत त्याने….
( प्रगत भारत । pragatbharat.com) ताजमहाल (Taj Mahal) पाहायला जाताना कारमध्ये बंद करत साखळीने बांधून ठेवलेल्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाल्याची एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. कुटुंब ताजमहाल पाहायला आलं असता त्यांनी कुत्र्याला कारमध्येच ठेवलं होतं. कुटुंबाने ऊन्हातच आपली गाडी पार्क केली होती. बाहेर प्रचंड ऊन असल्याने कारमध्ये कुत्र्याला असह्य होऊ लागलं होतं. यामुळे त्याने आपली सुटका करुन घेण्याचाही प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला आणि आपला जीव गमवावा लागला. हे कुटुंब मूळचं हरियाणाचं आहे. मृत कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये कुत्रा गाडीत मृतावस्थेत पडल्याचं दिसत आहे.…
Read Moreनव्या नवरीला घेऊन तो पहिल्यांदाच पिक्चर पहायला गेला; इंटरव्हलमध्ये ती पळून गेली
( प्रगत भारत । pragatbharat.com) लग्नाच्या सातच दिवसात तरुणाची सर्व स्वप्न भंगली आहेत. नवी नवरी नवऱ्याला सिनेमा गृहात सोडून पळून गेली आहे.
Read More