Husband took the newly married bride to see Adipurush film after marriage she absconded during the interval;लग्नानंतर जोडपं गेलं Adipurush चित्रपट पाहायला, मध्यांतरात बायको झाली पसार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bride Ran Away From Theatre: राजस्थानमधील जयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सीकर येथील एका तरुणाचे ७ दिवसांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर तो नवविवाहित वधूला आदिपुरुष चित्रपट पाहण्यासाठी जयपूरमधील एका मॉलमध्ये घेऊन गेला. त्यानंतर मध्यंतरात तो थोडावेळासाठी बाहेर आला. परत आल्यावर पाहतो तर नवरी पळून गेली होती. याप्रकरणी तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तरुण सीकरचा रहिवासी असून त्याचे १५ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. लग्नानंतर ते हनिमूनसाठी जयपूरला आले होते. येथे ते दोघे हॉटेलमध्ये थांबले होते, अशी माहिती तरुणाने पोलिसांना दिली. 3 जुलै रोजी…

Read More