Ayodhya Ram Mandir: यजमान म्हणून अयोध्येतील सर्व विधींमध्ये सहभागी होणारं हे जोडपं कोण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी फ्रान्सवरुन माहेरी आलेल्या इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू, बाथरुममध्ये आंघोळीसाठी गेली आणि…

Read More

Why Married Women do not celebrate Makar Sankrant as a First Festival After Wedding Know the Reason; नवविवाहित जोडपं मकर संक्रांत पहिला सण म्हणून का साजरा करत नाहीत?

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवीन वर्ष सुरु झालं की, पहिला सण येतो तो मकर संक्रांत. मकर संक्रांत हा अगदी एका दिवसावर आला आहे. 14 जानेवारी की 15 जानेवारी असा संभ्रम अनेकांच्या मनात आहे. असं असताना नवीन लग्न झालेल्या स्त्रिया पहिला सण संक्रांत आला तर ती साजरी करत नाही. यामागे काय कारण आहे हे जाणून घेऊया.  मकर संक्रांत हा सण स्त्रियांच्या अतिशय आवडीचा सण. काळी साडी, हलव्याचे दागिने आणि साज श्रृंगार नटणं हा स्त्रियांच्या अतिशय आवडीचा विषय. हळदी कुकुंवाची देवाण-घेवाण करत हा दिवस अतिशय उत्सहात आणि आनंदात साजरा केला जातो.…

Read More

‘लहान मुलगा!’ नारायण मुर्तींना पहिल्यांदा पाहिल्यावर सुधा मुर्तींची अजब प्रतिक्रिया, जोडपं आज 55 वर्षे एकत्र

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sudha Murthy: Infosys चे संस्थापक नारायण मुर्ती यांच्या पत्नी सुधा मुर्ती यांचा आज वाढदिवस आहे. सुधा मुर्ती सगळ्यांसाठी प्रेरणा आहेत. त्यांच्या लेखनामुळे, विचारांमुळे आणि त्यांच्या लाघवी अन् गोड व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना ऐकायला प्रत्येकालाच आवडते. त्यामुळे त्यांची अनेकदा सोशल मीडियावर चर्चा असते. 70s च्या काळातलं प्रेम हे किती अमुल्य आणि हटके होतं ना? आज सोशल मीडिया काळातलं, डिजिटल प्रेम आहे. तेव्हा मात्र असं काहीच नव्हतं. कॉम्यूटर आणि हेडफोन्स नुकतेच येयला लागेल होते. तेव्हा कम्यूनिकेशनची साधनं होती ती फक्त फोन आणि पत्रं. त्यातून तेव्हाची फॅशनही युनिक, व्हिटेंज, रेट्रो…

Read More

Sex Life : शारीरिक संबंधाबद्दल ‘या’ राशींची जोडपी असतात Made For Each Other!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sex Life Astrology : ज्योतिषशास्त्रात कुंडलीमधील ग्रहांच्या स्थितीवर जाचकाची आर्थिक स्थिती, करिअर, वैवाहिक जीवन, मुलं बाळ आणि नातेसंबंधाबद्दल भाकित केलं जातं. आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत, स्वर्गात जोड्या देव ठरवतो. पृथ्वीवर फक्त एकमेकाशी भेट घडते. पण असं प्रत्येक वेळी घडतंच असं नाही. तुमचे विचार जुळले की मनं जुळतात. लग्नाची नाती ही प्रेम, आदर आणि विश्वासाच्या पायावर उभी असतात.  नात्याची आणखी एक बाजू असते ती म्हणजे पती- पत्नीमधील जवळीक. पण लग्नापूर्वी नात्यातील Intimacy बद्दल काही गोष्टींचा अंदाज येतच नाही. अनेकदा नातं तुटण्यासाठीही या गोष्टी कारणीभूत…

Read More

Husband took the newly married bride to see Adipurush film after marriage she absconded during the interval;लग्नानंतर जोडपं गेलं Adipurush चित्रपट पाहायला, मध्यांतरात बायको झाली पसार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bride Ran Away From Theatre: राजस्थानमधील जयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सीकर येथील एका तरुणाचे ७ दिवसांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर तो नवविवाहित वधूला आदिपुरुष चित्रपट पाहण्यासाठी जयपूरमधील एका मॉलमध्ये घेऊन गेला. त्यानंतर मध्यंतरात तो थोडावेळासाठी बाहेर आला. परत आल्यावर पाहतो तर नवरी पळून गेली होती. याप्रकरणी तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तरुण सीकरचा रहिवासी असून त्याचे १५ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. लग्नानंतर ते हनिमूनसाठी जयपूरला आले होते. येथे ते दोघे हॉटेलमध्ये थांबले होते, अशी माहिती तरुणाने पोलिसांना दिली. 3 जुलै रोजी…

Read More