Why Married Women do not celebrate Makar Sankrant as a First Festival After Wedding Know the Reason; नवविवाहित जोडपं मकर संक्रांत पहिला सण म्हणून का साजरा करत नाहीत?

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवीन वर्ष सुरु झालं की, पहिला सण येतो तो मकर संक्रांत. मकर संक्रांत हा अगदी एका दिवसावर आला आहे. 14 जानेवारी की 15 जानेवारी असा संभ्रम अनेकांच्या मनात आहे. असं असताना नवीन लग्न झालेल्या स्त्रिया पहिला सण संक्रांत आला तर ती साजरी करत नाही. यामागे काय कारण आहे हे जाणून घेऊया.  मकर संक्रांत हा सण स्त्रियांच्या अतिशय आवडीचा सण. काळी साडी, हलव्याचे दागिने आणि साज श्रृंगार नटणं हा स्त्रियांच्या अतिशय आवडीचा विषय. हळदी कुकुंवाची देवाण-घेवाण करत हा दिवस अतिशय उत्सहात आणि आनंदात साजरा केला जातो.…

Read More

2024 Festival Calendar : नवीन वर्षात 2024 मध्ये होळी, गणेशोत्सव कधी? जाणून घ्या संपूर्ण सणांची यादी

( प्रगत भारत । pragatbharat.com) 2024 Festival List : येणार नवीन वर्ष हे प्रत्येकाच्या आयुष्यात सुख समाधान आणि निरोगी आयुष्य घेऊन यावं अशी आपण इच्छा व्यक्त करतो. प्रत्येकाला नवीन वर्षाची उत्सुकता असते. नवीन वर्ष 2024 आपल्यासाठी कसं असेल हे जाणून घेण्याची जेवढी उत्सुकता असते तेवढं नवीन वर्षातील सण, व्रतांबद्दलही असते. यंदा श्रावण महिना हा 22 जुलैपासून सुरु होणार असून 19 ऑगस्टपर्यंत असणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार होळी, श्रावण महिना, गणेशोत्सव, दिवाळी आहे याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. (When is Holi Ganeshotsav in New Year 2024 Know the complete list of festivals…

Read More

Wife Stealing Festival in African Tribes Weird Culture;बायका चोरण्याचा सण! महिलांना इम्प्रेस करण्यासाठी नटतात पुरुष

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wife Stealing Festival: जगाच्या कानाकोपऱ्यात विविध प्रकारच्या जाती-जमाती वास्तव्य करत असतात. यांच्या प्रथा-परंपरा वेगवेगळ्या आणि थक्क करणाऱ्या असतात. एखादी गोष्ट एका ठिकाणी चांगली मानली तर तीच गोष्ट दुसऱ्या क्षेत्रात वाईट ठरते.लग्नाशी संबंधित चालीरीतींच्या अनेक विचित्र गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील. सुरुवातीच्या काळात स्वयंवर असायचे. ज्यामध्ये महिलेसोबत लग्न करण्यासाठी पुरुषाला पराक्रम गाजवावा लागायचा. अशा काहीशा परंपरा आफ्रिकन जमातींमध्ये आजही पाहायला मिळतात. सध्याच्या जमान्यात असं काही ऐकायला मिळालं की विचित्र वाटतं. दरम्याम आदिवासींमध्ये पाळल्या जाणार्‍या परंपरांबद्दल जाणून घेऊया.  आपल्या देशातील अनेक ठिकाणी मुलगी बघायचा कार्यक्रम असतो. ज्यामध्ये मुलगा…

Read More

Amazon Great Indian Festival 2023 Check Discount Offers and Deals Know Start Date; अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल 2023 सेल या दिवसापासून होणार सुरू, यावर भरघोस ऑफर्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amazaon Sale 2023 : Amazon ने Great Indian Festival 2023 च्या तारखेची घोषणा केली आहे. यामध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या प्रोडक्ट्स वर भरपूर डिस्काऊंट मिळणार आहे. Great Indian Festival 2023 सेल ८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र हा सेल कधी संपणार याबद्दल अद्याप कोणतीच माहिती दिलेली नाही. हा सेल अमेझॉन प्राइम मेंबर्सकरिता 7 ऑक्टोबर मिडनाइटपासून अर्ली एक्सेसरुपात मिळणार आहे.  असे मिळणार डिस्काऊंट  मिळालेल्या माहितीनुसार, Amazon Great Indian Festival 2023 च्या दरम्यान ग्राहकांना SBI कार्ड धारकांना 10 टक्के इंस्टेटं डिस्काऊंट मिळणार आहे. सोबतच स्मार्टफोन आणि एक्सेसरीज खरेदीवर 40…

Read More

आज श्रावण कृष्प पक्षातील पंचमी तिथी! काय सांगतं सोमवारचं पंचांग?| today panchang 4 September 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and monday Panchang and raksha panchami festival and Guru Vakri and Shukra Margi 2023

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 4 September 2023 in marathi :  पंचांगानुसार आज श्रावण कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. यालाच रक्षा पंचमी, रेखा पंचमी, शांती पंचमी असं म्हणतात. ज्या बहिणींचा भावाला राखी बांधण्याचा मुहूर्त हुकला असेल त्या आज भावाला राखी बांधू शकता. आज चंद्र मेष राशीत आहे. तर अश्विनी नक्षत्रात असेल. नक्षत्र गणनेतील अश्विनी हे पहिलं नक्षत्र आहे. (monday Panchang)  आज पंचमीला गणपती आणि शंकर देवाची पूजा केली जाते. तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे भोलेनाथाची आराधना करण्याचा दिवस…

Read More