माघी गणेशोत्सव 13 फेब्रुवारी रोजी; बाप्पाला दाखवा ‘या’ पदार्थांचा नैवेद्य!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maghi Ganesh Jayanti Date 2024: महाराष्ट्रात दोनदा गणेश जयंती साजरी केली जाते. एकदा भाद्रपद महिन्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. तर, एकदा माघ महिन्यात गणपती बाप्पाचे घराघरात आगमन होते. माघ महिन्यातील शुल्क चतुर्थीच्या दिनी गणेश जयंती धुमधडाक्यात साजरी केली जाते. हिंदू धर्मानुसार आणि काही पौराणिम ग्रंथानुसार या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता. माघ महिन्यातील गणेश जयंतीला विनायकी चतुर्थीदेखील म्हटले जाते. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीप्रमाणेच या दिवसांतच बाप्पाला दीड दिवस घरी आणले जाते. तर, मोठी मिरवणूक काढत बाप्पाचे विसर्जनदेखील करण्यात येते. या दिवसाचे खूप महत्त्व आहे.…

Read More

2024 Festival Calendar : नवीन वर्षात 2024 मध्ये होळी, गणेशोत्सव कधी? जाणून घ्या संपूर्ण सणांची यादी

( प्रगत भारत । pragatbharat.com) 2024 Festival List : येणार नवीन वर्ष हे प्रत्येकाच्या आयुष्यात सुख समाधान आणि निरोगी आयुष्य घेऊन यावं अशी आपण इच्छा व्यक्त करतो. प्रत्येकाला नवीन वर्षाची उत्सुकता असते. नवीन वर्ष 2024 आपल्यासाठी कसं असेल हे जाणून घेण्याची जेवढी उत्सुकता असते तेवढं नवीन वर्षातील सण, व्रतांबद्दलही असते. यंदा श्रावण महिना हा 22 जुलैपासून सुरु होणार असून 19 ऑगस्टपर्यंत असणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार होळी, श्रावण महिना, गणेशोत्सव, दिवाळी आहे याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. (When is Holi Ganeshotsav in New Year 2024 Know the complete list of festivals…

Read More

360.40 कोटींचा विमा, 66 किलो सोनं, 295 किलो चांदी अन्…; 'या' गणेशोत्सव मंडळाने मोडला विक्रम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganapati Pandal Insurance Cover whooping INR 360 Crores: 66 किलो सोनं अन् 295 किलो चांदीने भारतामधील सर्वात श्रीमंत महागणपतीला सजवलं जातं. या ठिकाणी 24 तास पूजा सुरु असते. 

Read More