( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशमधील संबळमधील नखासा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावामध्ये एका विवाहित महिलेला भेटण्यासाठी तिला प्रियकर पोहोचला. या महिलेच्या पतीने दोघांना रंगेहाथ पकडलं. या दोघांना पतीने बेदम मारहाण केली. तसेच 112 क्रमांकावर फोन करुन या व्यक्तीने पत्नीचा प्रियकर तिला भेटायला आला होता अशी माहिती पोलिसांना दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. पोलीस या महिलेला आणि तिच्या प्रियकराला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. या महिलेचा पतीही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. पोलीस स्टेशनला पोहचल्यानंतर या महिलेने एक विचित्र मागणी केली. या महिलेची मागणी…
Read MoreTag: नवववहत
Why Married Women do not celebrate Makar Sankrant as a First Festival After Wedding Know the Reason; नवविवाहित जोडपं मकर संक्रांत पहिला सण म्हणून का साजरा करत नाहीत?
( प्रगत भारत । pragatbharat.com) नवीन वर्ष सुरु झालं की, पहिला सण येतो तो मकर संक्रांत. मकर संक्रांत हा अगदी एका दिवसावर आला आहे. 14 जानेवारी की 15 जानेवारी असा संभ्रम अनेकांच्या मनात आहे. असं असताना नवीन लग्न झालेल्या स्त्रिया पहिला सण संक्रांत आला तर ती साजरी करत नाही. यामागे काय कारण आहे हे जाणून घेऊया. मकर संक्रांत हा सण स्त्रियांच्या अतिशय आवडीचा सण. काळी साडी, हलव्याचे दागिने आणि साज श्रृंगार नटणं हा स्त्रियांच्या अतिशय आवडीचा विषय. हळदी कुकुंवाची देवाण-घेवाण करत हा दिवस अतिशय उत्सहात आणि आनंदात साजरा केला जातो.…
Read MoreWeird Tradition : पती – पत्नी आणि आई! नवविवाहित जोडप्यांसोबत झोपते आई, 'या' जमातीत हनिमूनची विचित्र प्रथा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Weird Tradition : जगातील अनेक भागांमध्ये लग्नासंबंधीतही विविध परंपरेचे पालन केले जाते. त्यातील अशाच एका ठिकाणी हनिमूनबाबत विचित्र परंपरा आहे. तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटेल.
Read More