Valentine Day 2024 : ‘या’ राशीच्या मुलींना इम्प्रेस करणं आहे सोपं, तुमच्या गर्लफ्रेंडची रास कुठली?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Valentine Day 2024 : फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना. या महिन्यातील 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात येतो. आपल्या प्रिय व्यक्तीला प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. 14 फेब्रुवारीपूर्वी व्हॅलेंटाईन वीक (Valentine’s Week List 2024) साजरा करण्यात येतो. यंदा व्हॅलेंटाईन वीक हा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या मुलीला इम्प्रेस करणार आहात किंवा तुमच्या बायको किंवा गर्लफ्रेंडला व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रभावित करण्याचा विचार करत असाल. तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण या राशीच्या मुलींना इम्प्रेस करणं सोपं असतं, असं वैदिक ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ म्हणतात. (Valentine…

Read More

Wife Stealing Festival in African Tribes Weird Culture;बायका चोरण्याचा सण! महिलांना इम्प्रेस करण्यासाठी नटतात पुरुष

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wife Stealing Festival: जगाच्या कानाकोपऱ्यात विविध प्रकारच्या जाती-जमाती वास्तव्य करत असतात. यांच्या प्रथा-परंपरा वेगवेगळ्या आणि थक्क करणाऱ्या असतात. एखादी गोष्ट एका ठिकाणी चांगली मानली तर तीच गोष्ट दुसऱ्या क्षेत्रात वाईट ठरते.लग्नाशी संबंधित चालीरीतींच्या अनेक विचित्र गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील. सुरुवातीच्या काळात स्वयंवर असायचे. ज्यामध्ये महिलेसोबत लग्न करण्यासाठी पुरुषाला पराक्रम गाजवावा लागायचा. अशा काहीशा परंपरा आफ्रिकन जमातींमध्ये आजही पाहायला मिळतात. सध्याच्या जमान्यात असं काही ऐकायला मिळालं की विचित्र वाटतं. दरम्याम आदिवासींमध्ये पाळल्या जाणार्‍या परंपरांबद्दल जाणून घेऊया.  आपल्या देशातील अनेक ठिकाणी मुलगी बघायचा कार्यक्रम असतो. ज्यामध्ये मुलगा…

Read More