Viral Video Pakistani Public Reaction on India;’पाकिस्तानात आम्हाला चुकीचा इतिहास शिकवला’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan Viral Video: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद पुर्वापार चालत आला आहे. देशांची सीमा असो किंवा क्रिकेटचे मैदान, भारताकडून नेहमीच पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यात आले आहे. भारताचे शेजारी राष्ट्र पाकिस्तान सध्या अत्यंत वाईट स्थितीतून जात आहे. आर्थिक गरिबीशी झुंजत असलेल्या पाकिस्तानची अवस्था बिकट होत चालली आहे. याचा तेथील जनतेच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होताना दिसतोय. त्यामुळे जनतेच्या त्यांच्या देशाप्रतीचा राग उफाळून येतोय. यातून भारताविरुद्ध पेरलेल्या द्वेशाबद्दल ते आपल्या राष्ट्राला दोष देत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आपल्या मित्र देशांना मदतीची विनंती करत आहेत. पाकिस्तानवर डिफॉल्टर…

Read More