Mumbai News : मुंबईतील ‘या’ भागात सुरु होतं चुकीचं काम; रुपया नव्हे, डॉलरमध्ये होत होती कमाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai News : मुंबईतून सध्या एक धक्कादायक माहिती समोर आली असून, एका मोठ्या जाळ्याची यामुळं पोलखोल झाली आहे. एका खळबळजनक घटनेमुळं पोलीसही सतर्क झाले असून, नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या आणि हाताशी काही काम नाही म्हणून कॉल सेंटरची वाट धरणाऱ्या अनेकांनाच यंत्रणांनी सावध केलं आहे. मुंबईतील अंधेरी (Mumbai Andheri) येथील एका कॉल सेंटरमध्ये चालणाऱ्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश नुकताच पोलिसांनी केला असून, 10 जणांवर अटकेची कारवाई केली आहे.  भारतात बंदी असणाऱ्या औषधांची विक्री थेट अमेरिकेतील नागरिकांना करून त्यातून रुपये नव्हे, डॉलर्समध्ये कमाई करणाऱ्या अंधेरीतील एका कॉल सेंटरवर ही…

Read More