Job News : हुर्रेSsss…देशात 4 दिवस काम 3 दिवस आरामाचं सूत्र; फेब्रुवारीपासून अंमलबजावणी सुरु

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पृथ्वीवरील एकमेव गाव जे आहे मंगळ ग्रहापेक्षाही थंड; डोळ्याच्या पापण्याही गोठून जातात

Read More

‘CAA ची अंमलबजावणी करण्यापासून…’; अमित शहांचं ममता बॅनर्जींना थेट चॅलेंज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amit Shah On CAA implementation: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात (सीएए) आपली भूमिका स्पष्ट करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना थेट आव्हान दिलं आहे. देशामध्ये सीएए लागू करण्यापासून केंद्र सरकारला कोणीही रोखू शकत नाही, असं शहा यांनी बुधवारी पश्चिम बंगालमधील सभेतील भाषणामध्ये म्हटलं. ममता बॅनर्जींचा सीएएला विरोध असताना त्यांच्या गृहराज्यात येऊन शहा यांनी हे विधान केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शहा यांनी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला. पश्चिम बंगाल सरकार लांगूलचालनाचे राजकारण करत असून पुढील विधानसभा निवणुकीमध्ये भाजपाच्या बाजूने कौल…

Read More