मकर संक्रांतीला बँका बंद आहेत की सुरु? जाणून घ्या बँक हॉलिडेची यादी

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशभरात पुढील काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये वेगवेगळे सण साजरे होणार असून, यामुळे बँकेचे कामकाज बंद असणार आहे. काही राज्यांमध्ये तर सलग तीन दिवस बँका बंद असणार आहेत. थोडक्यात संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या सणांच्या पार्श्वभूमीवर बँका एकूण 16 दिवस बंद असणार आहेत.  जानेवारी 2024 मध्ये बँका 16 दिवसांसाठी बंद असणार आहेत. यामध्ये रविवार आणि चौथ्या शनिवारचाही समावेश आहे. तसंच उत्तरायण पुण्यकाल/मकर संक्रांती सण/माघे संक्रांती/पोंगल/माघ बिहू या प्रादेशिक सणांना लक्षात घेऊन सोमवारी 15 जानेवारी रोजी अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. सुट्टीच्या कॅलेंडरनुसार उत्तरायण पुण्यकाल/मकर संक्रांती सण/माघे संक्रांती/पोंगल/माघ बिहूच्या…

Read More