( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Gochar 2024 : मकर संक्रांती 15 जानेवारीला सूर्य देव पुत्र शनिच्या घरात प्रवेश करणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिच्या राशीत सूर्याचं संक्रमण हे अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे. खरं तर ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि शनी या पुता पुत्रामध्ये शत्रूचं नातं आहे, असं म्हणतात. त्यामुळे अशा स्थितीत सूर्य गोचर हे काही राशींसाठी घातक ठरणार आहे. मकर संक्रांतीपासून पुढील एक महिना या राशींच्या लोकांना सावध राहावं लागणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या. (Sun Transit or Surya Gochar to Saturn sign Capricorn on Makar Sankranti 2024…
Read MoreTag: सकरतल
Sun Transit 2024 : मकर संक्रांतीला सूर्याचं शनिच्या राशीत संक्रमण! ‘या’ राशींना पुढील एक महिना संकटांचा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Gochar 2024 : मकर संक्रांती 15 जानेवारीला सूर्य देव पुत्र शनिच्या घरात प्रवेश करणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिच्या राशीत सूर्याचं संक्रमण हे अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे. खरं तर ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि शनी या पुता पुत्रामध्ये शत्रूचं नातं आहे, असं म्हणतात. त्यामुळे अशा स्थितीत सूर्य गोचर हे काही राशींसाठी घातक ठरणार आहे. मकर संक्रांतीपासून पुढील एक महिना या राशींच्या लोकांना सावध राहावं लागणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या. (Sun Transit or Surya Gochar to Saturn sign Capricorn on Makar Sankranti 2024…
Read MoreMakar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला गुप्त दान का करतात? त्यामुळे कोणते लाभ होतात? हे ‘5’ गोष्टींचे दान करा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला सूर्य उत्तरेकडे प्रवास सुरु करतो आणि त्यामुळे स्वर्गाचे दरवाजे उघडतात, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे मकर संक्रांतीला उत्तरायण असंही म्हटल जातं. मकर संक्रांतीला पवित्र नदीत स्नान करुन सूर्यदेवाला जल अपर्ण करणं शुभ मानलं जातं. त्याशिवाय मकर संक्रांतीला दान केल्यास तुम्हाला शुभ फळं प्राप्त होतात, असं म्हणतात. मकर संक्रांतीला एक अजून प्रथा आहे ती म्हणजे गुप्तदानाची. (Why do give secret donations on Makar Sankranti 2024 What benefits does it bring Donate these 5 things) गुप्तदानाची प्रथा काय आहे? अनेक वर्षांपूर्वी तीळाच्या…
Read MoreMakar Sankranti 2024 : सूर्य गोचरमुळे मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर अद्भूत योग! ‘या’ राशींचे लोकं होणार श्रीमंत
( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Gochar and Makar Sankranti 2024 : पौष महिन्यात पिता सूर्यदेव पुत्र शनिच्या घरात म्हणजे मकर राशीत प्रवेश करतो. सूर्यदेवाच्या या संक्रमणाला मकर संक्रांत असं म्हणतात. सूर्यदेव 15 जानेवारीला पहाटे 2.43 ला धनु राशीतून मकर राशीत संक्रमण करणार आहे. यंदा मकर संक्रांतीला सूर्यदेवाची कृपा अधिक प्रभावशील 12 राशींवर पडणार आहे. सूर्यदेवाचं मकर राशीत गोचरसोबत मकर संक्रांतीला 77 वर्षांनी दुर्मिळ योग जुळून आला आहे. मकर संक्रांतीला रवि योग आणि वरियान योग यांची एकत्र संयोग होत आहे. त्याशिवाय तब्बल 5 वर्षांनी मकर संक्रांतीचा सण हा सोमवारी साजरा…
Read MoreMakar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला शनिदेवाला करा प्रसन्न, फक्त करा 1 गोष्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वर्षभरात एकूण 12 संक्रांती असतात. याचा अर्थ दर महिन्याला सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. पण मकर संक्रांतीला वैदिक ज्योतिषशास्त्रात आणि हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य उत्तरायणानंतर मकर राशीत गोचर करतो त्या दिवशी मकर संक्रांत साजरी करण्यात येते. गेल्या दोन वर्षापासून यंदाही तिसऱ्यांदा मकर संक्रांती ही 15 जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे. (Make shani dev Saturn happy on Makar Sankranti 2024 just do 1 thing surya sankranti ) वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीला सूर्य आणि शनिदेवाची…
Read Moreमकर संक्रांतीला बँका बंद आहेत की सुरु? जाणून घ्या बँक हॉलिडेची यादी
( प्रगत भारत । pragatbharat.com) देशभरात पुढील काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये वेगवेगळे सण साजरे होणार असून, यामुळे बँकेचे कामकाज बंद असणार आहे. काही राज्यांमध्ये तर सलग तीन दिवस बँका बंद असणार आहेत. थोडक्यात संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या सणांच्या पार्श्वभूमीवर बँका एकूण 16 दिवस बंद असणार आहेत. जानेवारी 2024 मध्ये बँका 16 दिवसांसाठी बंद असणार आहेत. यामध्ये रविवार आणि चौथ्या शनिवारचाही समावेश आहे. तसंच उत्तरायण पुण्यकाल/मकर संक्रांती सण/माघे संक्रांती/पोंगल/माघ बिहू या प्रादेशिक सणांना लक्षात घेऊन सोमवारी 15 जानेवारी रोजी अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. सुट्टीच्या कॅलेंडरनुसार उत्तरायण पुण्यकाल/मकर संक्रांती सण/माघे संक्रांती/पोंगल/माघ बिहूच्या…
Read MoreMakar Sankranti 2024 Know the Origin and History of sesame in Marathi; मकर संक्रांतीला वापरला जाणार तीळ मुळचा कुठचा? जाणून घ्या इतिहास
( प्रगत भारत । pragatbharat.com) मकर संक्रात हा सण भारतात वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जाता. अगदी पोंगल, लोहरी, उत्तरायण, मेघ बिहू आणि बरंच काही. हिंदूचा हा सण भारतातील अनेक भागात जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात साजरा केला जातो. हा सण हे सूर्यदेव, सूर्य आणि सूर्याचे धनु राशीतील ज्योतिषीय स्थानापासून मकर राशीत होणारे संक्रमण यांना समर्पित केला आहे. हा एक कापणीचा सण आहे जो हिवाळ्याच्या शेवटी आणि उबदार दिवसांच्या आगमनाचे प्रतीक आहे. सर्व भारतीय सणांप्रमाणे, अन्न हा उत्सवाचा अविभाज्य भाग आहे, परंतु मकर संक्रांतीसाठी, तीळ विशेषतः महत्वाची भूमिका बजावत असतात. तीळ मुळचे…
Read MoreMakar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची? नवरीचा ववसा म्हणजे काय?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 Sugad Puja Vidhi : हिंदू धर्मात संस्कृती, परंपरांमध्ये सण-उत्सव, व्रत-वैकल्ये याला अन्यय साधणार महत्त्व आहे. नवीन वर्षातील पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांत. देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरा करण्यात येतो. मात्र महाराष्ट्रात या सणाला विशेष महत्त्व असून मकर संक्रांतीचा आदला दिवस, मकर संक्रांतीचा दिवस आणि मकर संक्रांतीचा दुसरा दिवस अशा तीन दिवसाला खास महत्त्व आहे. मकर संक्रांतीला सवाष्ण महिला सुगड पूजा करतात. तुम्ही प्रथमच मकर संक्रांतीला सुगड पूजणार असाल तर जाणून घ्या गड पूजा, विधी आणि साहित्याबद्दल. (Makar Sankranti 2024…
Read MoreMakar Sankranti 2024 :…म्हणून मकर संक्रांतीला काळे कपडे घालतात, तुम्हाला माहिती आहे कारण?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : हिंदू धर्मात सण उत्सवाला अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक उत्सवाचं आपल वैशिष्ट्य आहे. सण म्हटलं की, वैशिष्ट पोशाख आणि साड्यांची परंपरा आहे. नवरात्रीत नऊ रंगाच्या साड्या तर मकर संक्रांतीत काळी साडी परिधान करतात. पण मकर संक्रांतीला काळे कपडे परिधान करण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का?
Read MoreMakar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर दुर्मिळ योग! ‘या’ राशीचे लोक होणार धनवान
( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : नवीन वर्षाला सुरुवात झाली की सगळ्यांना वेध लागतात ते मकर संक्रांतीचे. यंदाची मकर संक्रांत ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय खास आहे. गेल्या दोन वर्षानंतर यंदाही मकर संक्रांती 15 जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे. मकर संक्रांत म्हणजे सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो. यंदा सूर्यदेव 14 जानेवारीला पहाटे 2.43 ला धनु राशीतून मकर राशीत गोचर करणार आहे. पंचांगानुसार पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला मकर संक्रांत असणार आहे. यंदा मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर दुर्मिळ असा योगायोग जुळून आला आहे. पंचांगानुसार या दिवशी रवि आणि वरीयान योग…
Read More