Makar Sankranti 2024 Know the Origin and History of sesame in Marathi; मकर संक्रांतीला वापरला जाणार तीळ मुळचा कुठचा? जाणून घ्या इतिहास

( प्रगत भारत । pragatbharat.com) मकर संक्रात हा सण भारतात वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जाता. अगदी पोंगल, लोहरी, उत्तरायण, मेघ बिहू आणि बरंच काही. हिंदूचा हा सण भारतातील अनेक भागात जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात साजरा केला जातो. हा सण हे सूर्यदेव, सूर्य आणि सूर्याचे धनु राशीतील ज्योतिषीय स्थानापासून मकर राशीत होणारे संक्रमण यांना समर्पित केला आहे. हा एक कापणीचा सण आहे जो हिवाळ्याच्या शेवटी आणि उबदार दिवसांच्या आगमनाचे प्रतीक आहे. सर्व भारतीय सणांप्रमाणे, अन्न हा उत्सवाचा अविभाज्य भाग आहे, परंतु मकर संक्रांतीसाठी, तीळ विशेषतः महत्वाची भूमिका बजावत असतात. तीळ मुळचे…

Read More