Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर दुर्मिळ योग! ‘या’ राशीचे लोक होणार धनवान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : नवीन वर्षाला सुरुवात झाली की सगळ्यांना वेध लागतात ते मकर संक्रांतीचे. यंदाची मकर संक्रांत ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय खास आहे. गेल्या दोन वर्षानंतर यंदाही मकर संक्रांती 15 जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे. मकर संक्रांत म्हणजे सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो. यंदा सूर्यदेव 14 जानेवारीला पहाटे 2.43 ला धनु राशीतून मकर राशीत गोचर करणार आहे. पंचांगानुसार पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला मकर संक्रांत असणार आहे. यंदा मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर दुर्मिळ असा योगायोग जुळून आला आहे. पंचांगानुसार या दिवशी रवि आणि वरीयान योग…

Read More

2023 वर्षातील शेवटचा महिना ‘या’ लोकांना करणार धनवान |

( प्रगत भारत । pragatbharat.com) Monthly Horoscope December 2023 : या 2023 वर्षातील शेवटचा डिसेंबर महिन्यात 5 ग्रहांचा गोचर होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ, सूर्य, बुध, शुक्र आणि गुरू ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे अनेक शुभ योग आणि राजयोग जुळून आले आहेत. हे योग काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरणार आहे. तुमच्यासाठी डिसेंबर महिना कसा असणार आहे जाणून घ्या डिसेंबर महिन्याचे राशीभविष्य मेष (December 2023 Aries horoscope)  या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना खूप शुभदायक ठरणार आहे. तुम्हाला या महिन्यात कामात अपेक्षित यश मिळणार आहे. तुमचा मान आणि प्रतिष्ठा…

Read More

Sankashti Chaturthi And Ganadhipa Sankashti Chaturthi Upay For Your Luck and Make Rich; संकष्टी चतुर्थीला ‘हे’ उपाय करून उजळेल भाग्य, धनवान होण्याचं मिळेल वरदान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganadhipa Sankashti Chaturthi 2023 Date: वर्षातील सर्व चतुर्थीच्या तारखा गणेशाला समर्पित आहेत. यापैकी काही चतुर्थीच्या तारखा विशेष मानल्या जातात. गणाधिप संकष्टी चतुर्थी देखील यापैकी एक आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला ‘गणाधिप संकष्टी चतुर्थी’ म्हणतात. गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत ठेवून या दिवशी विधीनुसार श्रीगणेशाची पूजा केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. यावर्षी गणाधिप संकष्टी चतुर्थी व्रत बुधवार, ३० नोव्हेंबर २०२३ रोजी येणार आहे. याशिवाय गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने व्यक्तीला अपार सुख, समृद्धी, धन आणि कीर्ती प्राप्त होते. गणाधिप संकष्टी चतुर्थी…

Read More

Shukra Ast 2023 : आज शुक्र अस्तमुळे ‘या’ राशी होणार धनवान! तुमची रास यात आहे का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Venus Combust 2023 Impact : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रहांमध्ये शुक्र हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रह हा धन, विलास, भौतिक सुख, प्रेम, प्रणय यांचा कारक मानला जातो. आज शुक्र ग्रह अस्त स्थिती येणार आहे. संध्याकाळी 07:37 वाजता शुक्र सिंह राशीत अस्त स्थितीत येणार आहे. (shukra ast 2023 venus combust today these zodiac signs will become rich astrology news)   ‘या’ राशींना होणार श्रीमंत? वृश्चिक (Scorpio) शुक्राच्या अस्ताचा या राशीच्या लोकांच्या जीवनावर शुभदायक ठरणार आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजूबत होणार आहे. भौतिक सुखसुविधा…

Read More