अखेर सौर ऊर्जा मिळाली! चंद्रावर गेलेला लँडर पुन्हा जागा होणार; मून मिशनबाबत मोठी अपडेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan Moon Mission :  जापानच्या स्मार्ट लँडरने चंद्रावर यशस्वी लँडिग करुनही मून मिशन फेल ठरतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.  आता जपानच्या मून मिशनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लँडरची बॅटरी चार्ज होत नसल्याने जपानची मून मिशन धोक्यात आली होती. मात्र, चंद्रावर गेलेला लँडर पुन्हा जागा होणार आहे. मून मिशनवर काम करणाऱ्या टीमला मोठं यश मिळाले आहे.  07 सप्टेंबर 2023 रोजी जपानेचे हे  मून लँडर स्लिम चंद्राकडे झेपावले. जपानी स्पेस एजन्सी JAXA च्या तानेगाशिमा स्पेस सेंटरच्या योशिनोबू लॉन्च कॉम्प्लेक्समधून H-IIA रॉकेटद्वारे या यानाचे…

Read More