Video : 30 वर्षांच्या लोकांना Christmas निमित्त काय गिफ्ट द्यायचं? 7 वीतल्या मुलाने दिली अशी आयडिया ऐकून व्हाल हैराण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Trending Video : जगभरात ख्रिसमसचा उत्साह दिसून येतो आहे. नाताळ म्हटलं की, बच्चे कंपनींमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतो. शाळा, कॉलेज आणि ऑफिसमध्येही नाताळाचा फिव्हर दिसून येतो. नाताळ हा सण ख्रिश्चन लोकांचा असला तरी तो इतर लोकही मोठ्या उत्साहाने साजरा करताना दिसतात. नाताळ म्हणजे सांता, सिक्रेट सांता गेम, चॉकलेट, केक आणि खूप सारे गिफ्ट…नाताळ सणानिमित्त एकमेकांना गिफ्ट देण्यात येतं. सिक्रेट सांता या खेळात आपल्या सहकार्याला गिफ्ट दिलं जातं. अशावेळी समोरच्या व्यक्तीला आवडेल असं गिफ्ट काय द्यायचं असा प्रश्न आपल्या पैकी प्रत्येकालाच पडतो. अशात सोशल…

Read More