बातमी दिवाळी बोनसची; केंद्र सरकारमुळं कोणाकोणाच्या खात्यात येणार वाढीव रक्कम?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali Bonus : दिवाळी म्हटलं की काही गोष्टी आपोआपच लक्षात येतात. सणवार, उत्साह, भेटीगाठी यांसोबतच सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारा आणि तितकाच खास असणारा हा घटक म्हणजे दिवाळी बोनस. प्रत्येक क्षेत्रानुसार दिवाळी बोनसची रक्कम ही विविध स्वरुपात कर्मचाऱ्यांना दिली जाते. यंदाची दिवाळी भारतातील नोकरदार वर्गासाठी खास असणार आहे, कारण 2024 च्या निवडणुकांपूर्वी देशातील नागरिकांच्या आनंदालाच केंद्र सरकार केंद्रस्थानी ठेवताना दिसत आहे.  विविध कारणांनी सरकार नागरिकांना बंपर गिफ्ट देण्याच्या तयारी असून, येत्या काळात काही योजनांमधून मिळणाऱ्या आर्थिक नफ्यातही सरकारकडून बदल केले जाणार आहेत. यामध्ये शेतकरी सन्मान निधीची…

Read More

“मोदी सरकारमुळे महिलांची उंची वाढली”; जाहीर सभेत भाजपा नेत्याचं अजब विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) The Height Of Women Increased In Modi Government: भारतीय जनता पार्टीकडून (BJP) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) सरकारला सत्तेत येऊन 9 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल वेगवगेळ्या कार्यक्रमांचं आयोजन मागील काही दिवसांपासून केलं जात आहे. मोदी सरकारच्या 9 वर्षांच्या कार्यकाळात नेमकं काय काय काम झालं हे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न या मोहिमेमधून केला जात आहे. यामध्ये अगदी उज्वला योजनेपासून ते नोटबंदी आणि सर्जिकल स्ट्राइकपासून ते आर्थिक विकासाबद्दलच्या गोष्टी सांगितल्या जात आहे. मात्र हरियाणामधील भाजपाच्या एका मंत्र्याने एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मोदी सरकारच्या कार्यकाळात भारतीय महिलांची उंची वाढल्याचा अजब…

Read More