‘आया-बहिणींबद्दल अशा घाणेरड्या गोष्टी…’; PM मोदी नितीश कुमारांवर जाहीर सभेत संतापले

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi slams Nitish Kumar Over Assembly Remarks: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेशमधील गुणा येथे निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य केलं आहे. लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात बोलताना विधानसभेमध्ये बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरुन मोदींनी संताप व्यक्त करताना नितीश कुमार यांना टोला लगावला. काय म्हणाले पंतप्रधान मोदी? इंडिया आघाडीचा उल्लेख करत मोदींनी नितीश कुमारांवर निशाणा साधला आहे. ‘इंडी अलायन्स, अहंकार असलेल्या युतीमधील फार मोठा नेता विधानसभेमध्ये आया-बहिणींबद्दल अशा घाणेरड्या गोष्टी करत आहे ज्याचा विचारही करता येणार नाही. आया-बहिणींच्या अपमानाबद्दल या युतीमधील लोक एक शब्दही बोलायला तयार नाहीत.…

Read More

'मी बदला घेण्यासाठी…', भारताबद्दल शरीफ यांचं पाकमधील जाहीर सभेत वक्तव्य; काश्मीरचाही उल्लेख

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nawaz Sharif Speech After Returning To Pakistan: नवाझ शरीफ हे 4 वर्ष ब्रिटनमध्ये राहिल्यानंतर शनिवारी पाकिस्तानमध्ये परतले. यानंतर त्यांनी एका विशेष सभेला संबोधित करताना भारताबरोबरच्या संबंधांबद्दल भाष्य केलं.

Read More

…म्हणून ‘त्या’ नेत्याने इंदिरा गांधींच्या सभेत सोडलेला सिंह! कारण ठरला एक ‘नकार’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lion In Ex PM Indira Gandhi Rally: निवडणूक आयोगाने मिझोरम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगण या 5 राज्यांमधील निवडणुकींची घोषणा नुकतीच केली आहे. आता सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. उमेदावरांच्या यादीपासून कोणाला तिकीट द्यावं, का द्यावं यासंदर्भातील फायद्या-तोट्याच्या गणितांची जुळावजुळव केली जात आहे. तिकीट नाकारल्यानंतर अनेकजण बंडखोरी करत आपल्याच पक्षाविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. अशावेळी आरोप प्रत्यारोप फार मोठ्या प्रमाणात होतात. मात्र एका निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्याही पुढे जात एका उमेदवाराने चक्क माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या प्रचारसभेमध्ये सिंह सोडला होता. नेमकं काय घडलं होतं आणि पुढे…

Read More

“मोदी सरकारमुळे महिलांची उंची वाढली”; जाहीर सभेत भाजपा नेत्याचं अजब विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) The Height Of Women Increased In Modi Government: भारतीय जनता पार्टीकडून (BJP) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) सरकारला सत्तेत येऊन 9 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल वेगवगेळ्या कार्यक्रमांचं आयोजन मागील काही दिवसांपासून केलं जात आहे. मोदी सरकारच्या 9 वर्षांच्या कार्यकाळात नेमकं काय काय काम झालं हे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न या मोहिमेमधून केला जात आहे. यामध्ये अगदी उज्वला योजनेपासून ते नोटबंदी आणि सर्जिकल स्ट्राइकपासून ते आर्थिक विकासाबद्दलच्या गोष्टी सांगितल्या जात आहे. मात्र हरियाणामधील भाजपाच्या एका मंत्र्याने एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मोदी सरकारच्या कार्यकाळात भारतीय महिलांची उंची वाढल्याचा अजब…

Read More