[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) युरिक अॅसिडसाठी उपाय युरिक अॅसिडसाठी बाजारामध्ये अनेक औषधंही उपलब्ध आहेत. मात्र तुम्हाला घरगुती उपाय करायचा असेल तर त्यासाठी नैसर्गिक पद्धतीचा अवलंब तुम्ही करू शकता. हेल्थ एक्सपर्टच्या सांगण्यानुसार, खाण्यापिण्यात काही विशिष्ट बदल करून तुम्ही युरिक अॅसिडवर नियंत्रण मिळवू शकता. यासाठी काळ्या मनुका उपयोगी ठरतात. काळ्या मनुकांमध्ये असणारे कार्ब्स, प्रोटीन, फायबर, साखर, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, लोह आणि विटामिन सी हे अत्यंत उपयोगी ठरते. हाडांच्या मजबूतीसाठी याचा अधिक फायदा मिळतो. कसा मिळतो काळ्या मनुकांचा फायदा काळ्या मनुकांमध्ये अनेक पोषक तत्व असून हाडांच्या बळकटीसाठी तुम्ही नियमति रात्री भिजवलेल्या…
Read MoreTag: सधदखच
Vitamin D 10 Rich Super Food Know Deficiency Signs And Risk Factor; व्हिटॅमिन डीने खच्चून भरलेत १० सुपर फूड सांधेदुखीची समस्या होईल दूर
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) निद्रानाश कॅल्सीफेरॉलची कमी पातळी तुमच्या झोपेच्या पद्धतींवर परिणाम करू शकते. कारण या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे स्ट्रेस हार्मोन किंवा कोर्टिसोलची पातळी वाढते. यामुळे, तुम्हाला जास्त वेळा थकवा येण्याची शक्यता असते. व्हिटॅमिन डीची कमतरता शॉट स्लिप सायकल, रात्रीचे जागरण आणि इतर झोपेच्या विकारांशी संबंधित आहे. हाडे दुखणे हे व्हिटॅमिन डीच्या सर्वात महत्वाचे मस्क्यूकोस्केलेटल अभिव्यक्तींपैकी एक आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे, एखाद्या व्यक्तीला हाडे दुखणे, स्नायू कमकुवत होणे, हाडांचे प्रमाण कमी होणे आणि फ्रॅक्चरचा अनुभव येतो. कमी व्हिटॅमिन डी देखील वारंवार पडण्यास कारणीभूत ठरते आणि संबंधित जखमांचा धोका वाढवते.…
Read More