बाबरी मशीदीपासून राम मंदिर 3 किलोमीटर दूर? सोशल मीडियावरच्या व्हायरल फोटोत किती सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Viral Photo Fact Check : अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळ्यीच जोरदार तयारी सुरु आहे. देशभरात उत्साहाचं वातावरण असून रामभक्त अयोध्येकडे रवाना होत आहेत. यादरम्यान, राम मंदिराबाबत सोशल मीडियावर एक मोठा दावा केला जातोय. 

Read More

‘मी इथं शहीद झालो तर राम मंदिराचा..’; बाबरी पतनानंतर अडवाणींनी उमा भारतींना स्पष्टच सांगितलेलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uma Bharti On Lal Krishna Advani: भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अयोध्येतील बाबरी मशीद पतनासंदर्भातील काही नवे धक्कादायक खुलासे केले आहेत. हे खुलासे लालकृष्ण अडवाणींसंदर्भात आहेत. उमा भारती यांनी 6 डिसेंबर रोजी बाबर मशीद पडल्यानंतर नेमकं काय घडलं होतं याबद्दल बोलताना एक किस्सा आवर्जून सांगितला ज्यामध्ये त्यांनी अडवाणींच्या जीवाला धोका होता असा उल्लेख केला. बाबरीचं पतन 6 डिसेंबर 1992 रोजी झालं. त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजेच 8 डिसेंबर रोजी लालकृष्ण अडवाणींसहीत 5 जणांना अटक झाली तेव्हाचा किस्सा उमा भारतींनी…

Read More

‘फडणवीसांमध्ये एवढी हिंमत असेल तर..’, बाबरी विधानावरुन ओवेसींचं चॅलेंज; शिंदेंवरही निशाणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Asaduddin Owaisi Slams Eknath Shinde Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये ‘बाबरी पाडली तेव्हा मी तिथे होतो, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते तिथे होते,’ असं विधान काही दिवसांपूर्वी केलं होतं. आता याच विधानावरुन ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजे एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. फडणवीस यांच्यामध्ये एवढी हिंमत आली असेल तर त्यांनी कोर्टात जाऊन सांगावं, असं ओवेसी म्हणाले आहेत. फडणवीसांमध्ये एवढी हिंमत असेल तर… ओवेसींनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केल्याचा व्हिडीओ एआयएमआयएमच्या…

Read More

बाबर, अयोध्या वाद, कायदेशीर लढाई आणि प्राणप्रतिष्ठा… जाणून घ्या श्री राम मंदिराचा संपूर्ण इतिहास

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेची जय्यत तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या इतिहासाला बाबरपासून राम मंदिरापर्यंत सुमारे 500 वर्षे लागली. राम मंदिराच्या उभारणीत बाबरपासून ते सर्वोच्च न्यायालय आणि त्यानंतर वर्षानुवर्षे अनेक घडामोडी घडल्या आहेत. अयोध्या वसवण्यापासून ते अयोध्येत राम मंदिर होण्यापर्यंतचा इतिहास नेमका कसा होता हे आपण जाणून घेऊया. अवध शहर अयोध्या हे मुळात मंदिरांचे शहर होते. असे म्हटले जाते की अयोध्या शहर भगवान श्री रामाचे पूर्वज वैवस्वत मनू यांचे पुत्र विवस्वान (सूर्य) यांनी वसवले होते. त्यामुळे अयोध्या नगरीमध्ये महाभारत काळापर्यंत…

Read More

Asia Cup 2023: पाकिस्तानचे तब्बल 14 रेकॉर्ड्स, एकट्या बाबर आझमने मोडले 7 रेकॉर्ड; विराट कोहलीला टाकलं मागे

( प्रगत भारत । pragatbharat.com) आशिया कपमधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा दारुण पराभव केला आहे. मुल्तानमध्ये खेळण्यात आलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नेपाळसमोर 342 धावांचं लक्ष्य उभं केलं होतं. पाकिस्तानची हा आशिया कपमधील तिसरी सर्वाधिक मोठी धावसंख्या ठरली. स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणारा पहिला संघ 104 धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानने 238 धावांनी हा सामना जिंकला. आशिया कपच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला.  Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यात होणार रेकॉर्ड्सचा पालापाचोळा; रोहित, विराट आणि बुमराहवर सगळ्यांच्या नजरा   दरम्यान, पाकिस्तानच्या बाबर आझमने कर्णधार म्हणून आशिया कपमधील सर्वाधिक धावसंख्या उभारतविराट कोहलीचा रेकॉर्ड मोडला.…

Read More