होळीला थंडाई का पितात? पुराणात आढळतो संदर्भ, भगवान महादेवाशी आहे कनेक्शन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holi Food Recipe: फाल्गुन महिना येताच लोक आतुरतेने वाट पाहतात ते होळीची. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. कोकणात होळी शिमगोत्सव म्हणून जगप्रसिद्ध आहे. होळीसाठी आपसूकच चाकरमान्यांची पावलं गावी वळतात. तसंच, होळीचा सणाचे महत्त्व पुरणपोळी आणि थंडाई याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. महाराष्ट्रात होळीला पुरणपोळीचा नैवैद्य दाखवायची परंपरा आहे. तर, उत्तर भारतात वगैरे थंडाई बनवली जाते. पण तुम्हाला माहितीये का या थंडाईचे धार्मिक महत्त्वदेखील तितकेच आहे.  थंडाई हे एक पारंपारिक पेय आहे. याचा आनंद कित्येक दशकांपासून घेतला जातो. खासकरुन शिवरात्री आणि होळी या…

Read More

भगवान शंकराचा जन्म कसा झाला, त्यांच्या आई-वडीलांचे नाव काय? पुराणात आढळतो उल्लेख

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lord Shiva Birth Story In Marathi: 18 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होतोय. असं म्हणतात श्रावण महिना भगवान महादेवाचा सर्वात प्रिय महिना आहे. या महिन्यात भगवान शंकराची पूजा-अर्चा आणि व्रतवैकल्य भाविक करतात. तर, महादेवाचे दर्शन घेण्यासाठी शिव मंदिरात भक्तांची मोठी गर्दी उसळलेली असते. श्रावण महिन्याला हिंदू धर्मात पवित्र महिना मानला जातो. असं म्हणतात की, भगवान शिव या महिन्यात त्यांच्या पूर्ण कुटुंबासह पृथ्वीतलावर वास करतात.  भगवान शिव यांच्याबरोबर पत्नी माता पार्वती, पुत्र कार्तिकेय, गणेश आणि पुत्री अशोक सुंदरी यांच्याबाबत तर तुम्हाला माहिती आहेच. पण तुम्हाला हे माहितीये…

Read More