Kojagiri 2023 : कोजागिरी पौर्णिमेला 7 शुभ योगासोबत चंद्रग्रहणाचे सावट, कशी कराल पूजा? जाणून घ्या पूजा विधी, मुहूर्त आणि मंत्र

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kojagiri or Sharad Purnima 2023 : हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी म्हणून ओळखलं जातं. तब्बल 9 वर्षांनी शरद पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे. या वर्षातील शेवटचं आणि दुसरं चंद्रगहण आहे. संपूर्ण वर्षातील हे एकमेव ग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. चंद्रग्रहणाची सावली असताना कोजागिरी पौर्णिमेची पूजा करता येईल का? (Kojagiri Poornima or Sharad Purnima 7 auspicious yogas along with lunar eclipse laxmi puja muhurat vidhi mantra significance…

Read More

Navratri 2023 : 100 वर्षांनंतर नवरात्रीत शश योगासोबत 2 राजयोग! 'या' राशींना आर्थिक लाभासह नशिबाची साथ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Navratri 2023 Rajyog : नवरात्रीत तब्बल 100 वर्षांनंतर शश राजयोगासोबत 2 राजयोग निर्माण झाले आहेत. त्यामुळे काही राशींना आर्थिक लाभासह नशिबाची साथ मिळणार आहे. 

Read More

Panchang Today : आज सिद्धि योगसोबत श्रावणातील पहिला शनिवार ! काय सांगतं आजचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 19 August 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. या तिथीसोबत सर्वार्थ सिद्धि योग आहे. पंचांगानुसार आज कन्या राशीत शुक्र, मंगळ आणि चंद्र त्रिग्रही योग (trigraha yoga) तयार करत आहेत. याशिवाय बुध आणि सूर्य सिंह राशीमध्ये बुधादित्य योग (Budhaditya Yoga) तयार करत आहेत. (Saturday Panchang) हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शनिवारी म्हणजे  शनिदेव आणि हनुमानजीची पूजा करण्याचा दिवस. श्रावण महिन्यातील आज पहिला शनिवार असल्याने आज भगवान शंकराची पूजा करण्याचा योग आहे.…

Read More

Panchang Today : आज श्रावणातील शिव योगासोबत मंगळ आणि शुक्र गोचर! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 18 August 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण शुक्ल पक्षातील द्वितीय तिथी आहे. आज श्रावणातील शुक्रवार (Shravan Shukrawar) आहे. आज शुक्रवारचे व्रतासोबत जिवतीची पूजा (jivantika vrat katha) आणि मुलांचं औक्षण करण्याची परंपरा आहे. पंचांगानुसार आज शुभ असा शिव योग आहे. तर आज मंगळ (Mangal Gochar 2023 ) कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तर शुक्र उदयदेखील (Shukra Uday) आहे.  (friday Panchang) हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित आहे. आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीची आराधना करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे शुक्रवारचे पंचांगानुसार राहुकाळ,…

Read More

Panchang Today : आज श्रावणातील परिघ योगासोबत सिंह राशीत सूर्य-चंद्राची भेट! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 17 August 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण शुक्ल पक्षातील प्रथम तिथी आहे. या तिथीसोबत परिघ योग आहे. आज सूर्य ग्रह सिंह राशीत (Surya Gochar 2023) संक्रमण करणार आहे. सिंह राशीत चंद्र असल्याने इथे सूर्य आणि चंद्राची भेट होणार आहे. (Thursday Panchang) हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवार म्हणजे भगवान श्री हरि विष्णु, श्री स्वामी समर्थ आणि साईबाबा यांची पूजा करण्याचा दिवस. अशा या दिवसाचे गुरुवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today…

Read More

Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील सौभाग्य योगसोबत पंचक काळाला सुरुवात! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 02 August 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण अधिक मासातील शुक्ल पक्षातील प्रथम तिथी आहे. आजपासून पंचक काळ सुरु झाला असून पुढील पाच दिवस शुभ कार्य करता येणार नाही. आहे. सनातम धर्मात पंचक काळ अशुभ मानला जातो. वैदिक पंचांगानुसार आज अशुभ काळासोबतच सौभाग्य हा शुभ योगही जुळून आला आहे. त्यामुळे जर तुम्ही कोणतेही शुभ कार्य करण्याचा विचार करत असाल तर आजचे पंचांग जरुर जाणून घ्या. (wednesday Panchang)  हिंदू धर्मानुसार बुधवार हा गणेशाची उपासना करण्याचा वार आहे.  अधिक मासातील आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल…

Read More

आज गजकेसरी, शश योगासोबत अनेक शुभ राजयोग! ‘या’ राशींवर बरसणार भगवान शंकराची कृपा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shash/Ravi/Gajakesari Yog : आजचा सोमवार अतिशय शुभ आणि अद्भूत आहे. उत्तर भारतीयांचा सावन महिना सुरु झाला असून आज त्यांचा पहिला सावन सोमवार आहे. आजचा दिवस वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय शुभ योगायोग घडणारा ठरणार आहे. गुरु आणि चंद्र यांच्या मिलनाने अत्यंत शुभ असा गजकेसरी योग तयार होत आहे.  बुध सूर्य, बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने अनेक राजयोग जुळून आले आहेत. शश योग, लक्ष्मी नारायण योग हे काही राशीच्या आयुष्यात धनसंपदा प्रदान करणार आहेत. या राशींवर भोलेनाथाची विशेष कृपा बसरणार आहे. (gajkesari yog 2023 today will shower money…

Read More