UPSC Result 2024: IAS होण्यासाठी किती रँकिंग लागते? General आणि OBC मध्ये किती फरक?

( प्रगत भारत । pragatbharat.com) UPSC Result: केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा सर्वात आव्हानत्मक परीक्षा मानली जाते. या परीक्षेसाठी कित्येक तरुण-तरुणी दिवसरात्र मेहनत करत असतात. काहींच्या प्रयत्नाला लगेच यश मिळतं, तर काहींना मात्र प्रयत्न करुनही यशाची चव चाखता येत नाही. दरम्यान युपीएससी 2024 च्या निकालांची घोषणा झाली आहे. आदित्य श्रीवास्तवने देशभरातून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर मुलींमध्ये डी अनन्या रेड्डी पहिली आली आहे. upsc.gov.in वर निकाल अपलोड करण्यात आले आहेत.  आदित्य श्रीवास्तव टॉपर्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर अनिमेशन प्रधान दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुलींमध्ये डी अन्यया रेड्डी टॉपर ठरली आहे.…

Read More

भारत सरकारच्या 90 सचिवांपैकी किती OBC? संसदेत राहुल गांधी यांचा प्रश्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी महिला आरक्षण विधेयक तात्काळ लागू व्हावं अशी मागणी केली, तसंच ओबीसी आरक्षणाचीही मागणी केली. भारत सरकारच्या 90 सचिवांपैकी किती ओबीसी आहे याबाबतही राहुल गांधी यांनी संसदेत प्रश्न उपस्तित केला.   

Read More