संसदेचं विशेष अधिवेशन: 5 दिवस, 5 प्रश्न, 5 शक्यता… मोदी सरकार आता कोणता धक्का देणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Special Session: केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं आहे. विशेष अधिवेशनाची घोषणा झाल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे. 3 आठवड्यांपूर्वीच पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर सव्वा महिन्याच्या आतच विशेष अधिवेशन बोलवण्यात आल्याने उलट-सुलट चर्चांची आणि शक्यतांची राजकीय वर्तुळात रेलचेल आहे. या विशेष अधिवेशनाच्या कालावधीवरुनही शंका उपस्थित केल्या जात आहे. जी-20 शिखर परिषदेच्या कालावधीमध्येच विशेष सत्राचं आयोजन करण्यात आल्यानेही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. हे अधिवेशन कशासाठी बोलवलं? सरकार काय निर्णय घेणार? विरोधक काय करणार? नक्की या अधिवेशनाचा हेतू काय? कोणकोणत्या…

Read More

OMG! 64 वर्षांपासून अनुत्तरीत प्रश्न! अस्तित्वात नसलेल्या देशाचा पासपोर्ट दाखवून ‘गायब’ झालेला ‘तो’ कोण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : असं म्हणतात की या जगता एकाच चेहऱ्याची सात माणसं असतात. आता ती कधी, कुठे आणि कोणत्या परिस्थितीत असतील हे मात्र ठाऊक नाही. पण, विज्ञान आणि तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं असलं तरीही या विश्वाची, या जगताली काही रहस्य मात्र अनुत्तरितच आहेत. अगदी 21 व्या शतकातील काही घटनासुद्धा तुमच्या पायाखालची जमीन सरकवतील. अशीच एक घटना साधारण 64 वर्षांपूर्वी जपानमध्ये घडली होती. तो काळ होता 1954 चा.  विमानतळावर नेमकं काय घडलं होतं?  असं म्हणतात की, टोकियोतील  Haneda Airport येथे इतर प्रवाशांप्रमाणंच एक व्यक्ती आली आणि…

Read More

तुम्ही मित्राच्या नवऱ्याशी लग्न केलंय का? प्रश्न ऐकून स्मृती इराणी संतापल्या, म्हणाल्या…

( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी इंस्टाग्रामवर (Instagram) चाहत्यांसह संवाद साधला. यावेळी त्यांनी चाहत्यांना त्यांना हवे ते प्रश्न विचारण्याची संधी दिली. या चर्चेदरम्यान स्मृती इराणी यांनी झुबिन इराणी यांच्यासोबतचा विवाह आणि त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी मोना यांच्याबद्दलही भाष्य केलं. दरम्यान या ‘Ask Me Anything’ सेशनदरम्यान एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर स्मृती इराणी प्रचंड संतापल्या. त्यांनी उगाच मोना यांची बदनामी करु नका सांगत आपल्या संतापाला मोकळी वाट करुन दिली.  एका चाहत्याने स्मृती इराणी यांनी तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या पतीशी लग्न केलं आहे का? असा प्रश्न विचारला. स्मृती इराणी…

Read More

CJI चंद्रचूड यांना पदेश दौऱ्यात विचारलेला 1 प्रश्न अन् सुप्रीम कोर्टात झाला 'तो' मोठा बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court Bench Chair CJI Chandrachud: सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर पुन्हा कामकाज सुरु झालं तेव्हा मोठे बदल करण्यात आल्याचं दिसून आलं. हे बदल सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी दिलेल्या निर्देशांनुसार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Read More

जॉब स्विच करताय? मुलाखतीमध्ये तुम्हीच HR ला ‘हे’ 6 प्रश्न विचारा; आर्थिक फायदा निश्चित्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Switching New Job: स्पर्धेच्या जगात प्रत्येकालाच आपण पुढे जावं अशी इच्छा असते. त्यासाठी जीवतोड मेहनत करुन आपलं लक्ष्य गाठायचे असते. अनेकदा एकाच कंपनीत काम करुन आपलं ध्येय गाठणं साध्य होत नाही. अशावेळी लोकं दुसरी नोकरी शोधतात. आपल्या करिअरसाठी जॉब स्विचिंग हा महत्त्वाचा टप्पा असतो. जॉब स्विच केल्यास नवीन जबाबदारी तसंच, पगारातही वाढ होत असते. त्यामुळं अलीकडच्या कॉर्पोरेट युगात जॉब स्वीच करणे हे अगदी सहज शक्य होते. मात्र नवीन कंपनी जॉइन करण्यापूर्वी तुम्हाला त्या कंपनीचे वर्क कल्चर पारखून घेण्याची गरज आहे. त्यामुळं मुलाखतीवेळीच हे प्रश्न विचारून…

Read More

मी कोणत्या टीममध्ये? लोकसभेत अमित शाहांना ओवैसींचा प्रश्न; शाहा म्हणाले, 'माझी इच्छा तर…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Asaduddin Owaisi Question To Amit Shah: राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली (दुरुस्थी) विधेयकासंदर्भात लोकसभेमध्ये चर्चा सुरु असताना अमित शाह सरकारची बाजू लोकसभेतील सदस्यांसमोर मांडत होते. त्याच वेळी ओवैसींनी एक प्रश्न विचारला.

Read More

‘लडकी चाहीये?’ गोव्यात दलालांचा सुळसुळाट, भर रस्त्यातच प्रश्न विचारतात आणि…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Goa News : गोवा… फक्त नाव घेतलं तरीही त्यातला निवांतपणा आपोआपच भासतो. अशा या गोव्यात गेल्या काही दशकांपासून पर्यटकांचा ओघ सातत्यानं वाढतोय. सहसा डिसेंबर महिन्यात गर्दी होणाऱ्या याच गोव्यात आता वर्षभर पर्यटकांची रिघ लागलेली असते. इथल्या समुद्रकिनाऱ्यांवर निवांत बसणाऱ्यांपासून, समुद्रात डुंबणाऱ्या, उसळत्या लाटांशी खेळणाऱ्या आणि गोव्यातील खाद्यपदार्थांवर ताव मारणाऱ्यांचाही आकडा मोठा. किंबहुना गोव्याला लाभलेली संपन्न संस्कृती आणि तिथं असणारा पुरातन मंदिरांचा वारसा पाहण्यासाठी येणारा एक वर्गही या ठिकाणाच्या प्रेमात. पण, याच गोव्याचा चेहरामोहरा आता मात्र पालटताना दिसतोय.  गोव्यात पर्यटकांना ‘ऑफर’ गोव्यात पर्यटकांच्या अनुषंगानं अनेक आकर्षक…

Read More

अक्षय कुमार भारतात राहु शकतो तर मी का नाही? सीमा हैदरने थेट राष्ट्रपतींना विचारला प्रश्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) Seema Haider : सीमा हैदर ही पाकिस्तानमधून पळून नेपाळच्या मार्गानं तिचा प्रेमी सचिनसोबत राहण्यासाठी बेकायदेशीरपणे पोहोचली. त्यानंतर तिच्या नागरिकत्वाचा प्रश्न उपस्थित राहिला आहे. अशात आता सीमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दया याचिका दाखल केली आहे. 

Read More

प्रश्न फारच सोपा… या फोटोत तुम्हाला किती आकडे दिसतायेत? अनेकांना देता आलं नाही उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Brain Teaser: सोशल मीडियावर (Social Media) दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींबरोबरच अनेक रॅण्डम गोष्टी व्हायरल होत असतात. यापैकी काही गोष्टी खरोखरच अनेकांचं लक्ष वेधून घेतात. काही गोष्टी युजर्सला स्क्रोलिंग थांबवून विचार करायलाही लावतात. खास करुन ब्रेन टिझर्स (Brain Teaser) म्हणजेच सोशल मीडियावरील व्हायरल कोडी अनेकांना खिळवून ठेवतात, विचार करायला भाग पाडतात. असेच एक कोडे मागील महिन्याभरापासून चर्चेचा विषय ठरत आहे. प्रश्न फारच सोपा आहे खरं तर सोशल मीडियावरील ब्रेन टिझर्सचं उत्तर सापडल्यानंतर होणारा आनंद आणि कमेंट सेक्शनमध्ये उत्तरावर सुरु असलेली चर्चा वाचण्यातही वेगळीच गंमत असते. त्यामुळेच…

Read More

देवा तुला शोधू कुठं? पावसामुळं केदारनाथला आलेल्या भाविकांना पडला प्रश्न; अर्ध्या वाटेतच अडकले यात्रेकरु

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chardham Yatra 2023 : उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातला असून, या पावसाच्या धर्तीवर चारधाम यात्रा काही काळासाठी थांबवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतला होता.   

Read More