मोदींना मुस्लिमांसंबंधी प्रश्न विचारल्याने महिला पत्रकार ट्रोल, थेट White House नेच दिलं उत्तर, म्हणाले “हे अजिबात…”

( प्रगत भारत । pragatbharat.com) White House: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अमेरिका दौऱ्यावर (US Tour) असताना त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये (White House) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भारतातील मुस्लिमांबद्दल (Indian Muslim) विचारण्यात आला होता. दरम्यान हा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराचा ऑनलाइन छळ करण्यात आला. यावर आता थेट व्हाईट हाऊसने प्रतिक्रिया दिली आहे. “हे पूर्णपणे अमान्य असून लोकशाही तत्त्वांच्या विरोधी”, असल्याचं म्हटलं आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर होते. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत वॉल स्ट्रीट जर्नलच्या (Wall…

Read More