ईsss… रक्तपिपासू ढेकणांमुळं देश संकटात; मेट्रो, रेल्वे स्थानक, बस आणि घरांमध्ये सुळसुळाट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bedbug Crisis : सहसा एखादा ढेकूण दिसला की त्याला मारण्यासाठीच अनेकजण सरसावता. कारण, त्या एका ढेकणाचे एक हजार व्हायला वेळ लागत नाही असं आपण ऐकलेलं असतं.   

Read More

‘लडकी चाहीये?’ गोव्यात दलालांचा सुळसुळाट, भर रस्त्यातच प्रश्न विचारतात आणि…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Goa News : गोवा… फक्त नाव घेतलं तरीही त्यातला निवांतपणा आपोआपच भासतो. अशा या गोव्यात गेल्या काही दशकांपासून पर्यटकांचा ओघ सातत्यानं वाढतोय. सहसा डिसेंबर महिन्यात गर्दी होणाऱ्या याच गोव्यात आता वर्षभर पर्यटकांची रिघ लागलेली असते. इथल्या समुद्रकिनाऱ्यांवर निवांत बसणाऱ्यांपासून, समुद्रात डुंबणाऱ्या, उसळत्या लाटांशी खेळणाऱ्या आणि गोव्यातील खाद्यपदार्थांवर ताव मारणाऱ्यांचाही आकडा मोठा. किंबहुना गोव्याला लाभलेली संपन्न संस्कृती आणि तिथं असणारा पुरातन मंदिरांचा वारसा पाहण्यासाठी येणारा एक वर्गही या ठिकाणाच्या प्रेमात. पण, याच गोव्याचा चेहरामोहरा आता मात्र पालटताना दिसतोय.  गोव्यात पर्यटकांना ‘ऑफर’ गोव्यात पर्यटकांच्या अनुषंगानं अनेक आकर्षक…

Read More