‘अमित शाह यांचा मुलगा काय करतो?,’ घराणेशाहीवर प्रश्न विचारताच राहुल गांधी संतापले

( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी अनेक मुद्द्यांवर आपलं मत मांडलं. यावेळी राजकारणातील घराणेशाहीवरुन त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना लक्ष्य केलं. भाजपा तुमच्यावर घराणेशाहीच्या राजकारणाचा आरोप करत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता राहुल गांधी संतापले. अमित शाह यांचा मुलगा काय करतो? राजनाथ सिंग यांचा मुलगा काय करतो? अशी विचारणा यावेळी त्यांनी केली.  “मला जिथपर्यंत माहिती आहे, अमित शाह यांचा मुलगा भारतीय क्रिकेट चालवतो. भाजपाने आधी आपली मुलं काय करतात हे पाहिलं पाहिजे. अनुराग ठाकूर यांच्याव्यतिरिक्त अन्यही…

Read More