( प्रगत भारत । pragatbharat.com) Calcutta High Court Judge Abhijit Gangopadhyay Joins BJP: कोलकाता हायकोर्टाचे न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांनी न्यायाधीश पदाचा राजीनामा दिल्यानंतर 2 दिवसांमध्येच भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. गुरुवारी गंगोपाध्याय यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर तृणमूल काँग्रेसविरोधात भाष्य केलं. “भ्रष्टाचारी तृणूल काँग्रेस पक्षाची राज्यातून हकालपट्टी करणे हेच आमचे ध्येय आहे,” असं गंगोपाध्याय म्हणाले आहेत. मात्र आता याच मुद्द्यावरुन अशाप्रकारे न्याय व्यवस्थेमधील व्यक्तीने राजकीय भूमिका घेणं कितपत योग्य आहे? असा सवाल विचारला आहे. भाजपची एजंटगिरी “मोदी काळ हा राष्ट्र, संविधान, लोकशाहीसाठी अशुभ काळ आहे. सर्व घटनात्मक संस्थांवर भाजपने ‘आपली’…
Read MoreTag: अपकष
Budget 2024: कमोडिटी क्षेत्राच्या काय अपेक्षा आहेत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या 10 सर्वात मोठ्या मागण्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget 2024: निवडणूका तोंडावर असल्याने या अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. कमोडिटी मार्केटलाही या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
Read More