Sankashti Chaturthi 2023 : आज संकष्टी चतुर्थी! तिथी, शुभ मुहूर्तासोबत जाणून घ्या राहू-केतूच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्याचे उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2023 : प्रत्येक शुभ कामाची सुरुवात ही गणरायाचा पूजेने केली जाते. संकष्टी चतुर्थी ही गणरायला समर्पित आहे. आज भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. पितृपक्ष पंधरवडा सुरु असल्याने आज पितृपक्षातील चतुर्थी श्राद्ध आज केलं जाणार आहे. संकष्टीचं व्रत सूर्योदयापासून सुरु होतं आणि चंद्र दर्शनानंतर समाप्त होतं. अशा या शुभ दिवसाचे शुभ मुहूर्त, पूजा विधीबद्दल जाणून घेऊयात. (sankashti chaturthi 2023 october 02 puja vidhi and shubh muhurat and moon rising time and rahu ketu upay) संकष्टी चतुर्थीचे व्रत करुन बाप्पाची आराधना केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते…

Read More

Gajkesari Yog : चंद्राच्या संक्रमणामुळे लवकरच गजकेसरी योग; राहू-केतूच्या संयोगामुळे ‘या’ राशींना आर्थिक फटका?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gajkesari Yog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रातील सर्वात प्रभावशाली आणि वेगवान ग्रह चंद्र आपलं स्थान बदलणार आहे. चंद्र येत्या बुधवारी म्हणजे 31 मे 2023 ला संध्याकाळी 6:29 ला तूळ राशीत प्रवेश करणार आहे. चंद्र हा एका राशीत एक तास ते 2.5 दिवस स्थानबद्ध असतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र सर्व 12 राशींतून 28 दिवसांत संचार करत असतो. जेव्हा चंद्र बुधवारी तूळ राशीत संक्रमण करेल तेव्हा गजकेसरी योग तयार होणार आहे. राहु केतू अक्षात हा गजकेसरी योग तयार होत असल्याने काही राशींसाठी तो वाईट दिवस घेऊन येणार आहे.  चंद्र…

Read More