( प्रगत भारत । pragatbharat.com) Congress Donation Campaign : आगामी लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केली आहे. यासोबात ऑनलाइन देणग्या गोळा करण्यासाठी काँग्रेसने ‘डोनेट फॉर देश’ (Donate for Desh) नावाची मोहीम सुरू केली आहे. काँग्रेसने या मोहिमेद्वारे देशभरातील लोकांना 138, 1,380 रुपये, 13,800 रुपये किंवा 10 पट रक्कम पक्षाच्या 138 व्या स्थापना दिनापूर्वी दान करण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे ‘जनतेचा पैसा हडप करण्याचा आणि गांधी कुटुंबाला समृद्ध करण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे’ असा आरोप करत भाजपने या मोहिमेवर टीका केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसने ज्या वेबसाईटद्वारे देणगी…
Read More