( प्रगत भारत । pragatbharat.com) कोलकाता हायकोर्टाने अल्पवयीन मुलं आणि मुलींसाठी त्यांच्या लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तसंच इतर लिंगाच्या प्रतिष्ठेचा आणि शारीरिक स्वायत्ततेचा आदर करण्यास सांगणारी मार्गदर्शक तत्वांची यादीच जाहीर केली आहे. हायकोर्टात एका किशोरवयीन मुलाने बलात्कार प्रकरणी दोषी ठरवल्याच्या विरोधात केलेल्या विनंतीवर सुनावणी करताना ही यादी जाहीर केली. या मुलाला आपल्या अल्पवयीन जोडीदार मुलीशी शारिरीक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. सुनावणीदरम्यान, मुलीने कोर्टात आपण स्वेच्छेने मुलासह नात्यात होतो आणि त्याच्याशी लग्न केलं होतं अशी माहिती दिली. यावेळी तिने देशात शारिरीक संबंधासाठी संमतीचं…
Read More