लग्नाला काही मिनिटं शिल्लक असतानाच नवरदेवाचा गोळीबार, नवरीमुलीसह चौघांना केलं ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) लग्नाची पार्टी सुरु असतानाच नवरदेवाने गोळीबार करत होणाऱ्या पत्नीसह एकूण चौघांना गोळ्या घालून ठार केलं. यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडत आत्महत्या केली. थायलंडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 25 नोव्हेंबरला नाखोन रत्चासिमा या ईशान्येकडील थाई प्रांतातील वांग नाम खियो जिल्ह्यातील एका गावात हा प्रकार घडला. Bangkok Post च्या वृत्तानुसार माजी लष्करी जवान आणि पॅरालम्पिक खेळाडू 29 वर्षीय Chaturong Suksuk हा 44 वर्षीय Kanchana Pachunthuek सह गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. शनिवारी सकाळी पारंपारिक पद्धतीने विवाह पार पडला. यानंतर जेवणाचाही कार्यक्रम झाला होता. दरम्यान…

Read More

Gaganyan Mission: 0.5 सेकंद शिल्लक असतानाच गगनयान मिशनचं लाँचिंग रद्द! इस्रोनं सांगितलं खरं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज गगनयान मिशनची पहिली टेस्ट फ्लाइट लाँच करणार नाही. हवामान खराब असल्याने हे मिशन सध्या थांबवण्यात आल्याची माहिती इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली आहे.   

Read More

एका टॉवेलमुळं कळेल तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक राहिलाय; ‘ही’ ट्रिक वापरुन बघाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gas Cylinder: गॅस सिलेंडरचा अविष्कार हा गृहिणींसाठी वरदानच ठरला आहे. पूर्वीच्या काळात चुलीसमोर बसून तास् न तास जेवण शिजवण्यासाठी वाट पाहावी लागायची. मात्र आता गॅस सिलेंडरमुळं गृहिणींचे काम सोप्प झालं आहे. काही मिनिटांतच संपूर्ण स्वयंपाक बनवून तयार होतो. पण कधी कधी सिलेंडरमधला गॅस संपल्यावर मोठी पंचाईत होते.  घरातील गॅस सिलेंडर कधी संपेल याची तारीख किंवा काही लक्षणांमुळं गृहिणींच्या चांगलंच लक्षात राहते. त्यानुसारच त्या आधीपासून गॅसची नोंदणी करुन ठेवतात. पण कधी कधी कामाच्या गडबडीत विसरुन जायला होतं. जेवण बनवत असताना सिलेंडरमधील गॅस संपला तर मोठी तारांबळ…

Read More

LPG Checking Trick : तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक राहिला? हे एका मिनिटामध्ये कळेल, कसं ते जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gas Cylinder check Trick News in Marathi : सकाळी घाईत टिफीन करतानाच अचानक सिलिंडर संपला की सर्वच वांदे होतात. तुमच्यासोबतही असं कधी ना कधी झालं असेल. त्या काळात स्वयंपाक करताना अनेक समस्या निर्माण होतात. तसेच काहीवेळा शेजारांकडून सिलिंडर घेण्याची वेळ येते.  मात्र आता यावर रामबाण उपाय म्हणजे एक सोपी पद्धत आहे, ज्याच्या मदतीने तुम्हाला लगेच लक्षात येईल की, सिलिंडर कधी संपणार आहे. सिलेंडरला ओला कपडला लावताच कमाल होईल. कसं ते जाणून घ्या… बहुतेक लोक स्वयंपाकासाठी एलपीजी सिलेंडर वापरतात. गॅस पुरवठ्यामुळे प्रत्येक नागरिकाला अनेक समस्यांना सामोरे…

Read More