लग्नाला काही मिनिटं शिल्लक असतानाच नवरदेवाचा गोळीबार, नवरीमुलीसह चौघांना केलं ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) लग्नाची पार्टी सुरु असतानाच नवरदेवाने गोळीबार करत होणाऱ्या पत्नीसह एकूण चौघांना गोळ्या घालून ठार केलं. यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडत आत्महत्या केली. थायलंडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 25 नोव्हेंबरला नाखोन रत्चासिमा या ईशान्येकडील थाई प्रांतातील वांग नाम खियो जिल्ह्यातील एका गावात हा प्रकार घडला. Bangkok Post च्या वृत्तानुसार माजी लष्करी जवान आणि पॅरालम्पिक खेळाडू 29 वर्षीय Chaturong Suksuk हा 44 वर्षीय Kanchana Pachunthuek सह गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. शनिवारी सकाळी पारंपारिक पद्धतीने विवाह पार पडला. यानंतर जेवणाचाही कार्यक्रम झाला होता. दरम्यान…

Read More