LPG Checking Trick : तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक राहिला? हे एका मिनिटामध्ये कळेल, कसं ते जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gas Cylinder check Trick News in Marathi : सकाळी घाईत टिफीन करतानाच अचानक सिलिंडर संपला की सर्वच वांदे होतात. तुमच्यासोबतही असं कधी ना कधी झालं असेल. त्या काळात स्वयंपाक करताना अनेक समस्या निर्माण होतात. तसेच काहीवेळा शेजारांकडून सिलिंडर घेण्याची वेळ येते.  मात्र आता यावर रामबाण उपाय म्हणजे एक सोपी पद्धत आहे, ज्याच्या मदतीने तुम्हाला लगेच लक्षात येईल की, सिलिंडर कधी संपणार आहे. सिलेंडरला ओला कपडला लावताच कमाल होईल. कसं ते जाणून घ्या… बहुतेक लोक स्वयंपाकासाठी एलपीजी सिलेंडर वापरतात. गॅस पुरवठ्यामुळे प्रत्येक नागरिकाला अनेक समस्यांना सामोरे…

Read More