फक्त केक आणि फुगे आणा! मुलाच्या वाढदिवशी पित्याने केला स्वत:च्या रक्ताचा सौदा…वाचून डोळ्यात येईल पाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुलाच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी एका पित्याने अनेक प्रयत्न केले. मात्र, परिस्थितीपुढे हा पिता हतबल झाला आहे. मध्य प्रदेशातील पित्याची धडपड पाहून डोळ्यात पाणी येईल. 

Read More

लेकीच्या 18 व्या वाढदिवशी थेट चंद्रावर प्लॉट, आधीच्या गिफ्ट्सची यादी पाहून थक्क व्हाल!

( प्रगत भारत । pragatbharat.com)  Land On Moon: सध्या संपूर्ण देशाचे लक्ष इस्त्रोच्या चांद्रयान-३वर आहे. चांद्रयान-३ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिग करणार आहे. एकीकडे संपूर्ण देश चांद्रयाना-३ मोहिमेबद्दल उत्सुक असताना देशातील एका व्यक्तीने थेट चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. मुलीच्या 18व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी तिच्यासाठी हे गिफ्ट खरेदी केले आहे. तुम्हालाही वाटून आश्चर्य वाटलं ना?  हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर शहरातील वॉर्ड नंबर येथील रहिवासी वकिल अमित शर्मा यांनी त्यांच्या मुलीच्या 18 वाढदिवसानिमित्त थेट चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. अमित शर्मा यांची मुलगी तनीश शर्मा हिचा…

Read More