Container Store CEO Satish Malhotra Success Story;कर्मचाऱ्यांना इन्क्रिमेंट देण्यासाठी स्वत:च्या पगारात केली कपात, कोण आहेत सतीश मल्होत्रा? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Satish Malhotra: जगभरात मंदीचे वातावरण आहे. भविष्यात होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी जगभरातील मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहेत. अलीकडे अॅमेझॉन, फेसबुक, गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांनी त्यांच्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. अनेक क्षेत्रांना याची झळ पोहोचली असून कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीची शाश्वती राहीली नाही. पण एक बॉस आहे ज्याने आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यासाठी स्वतःचा पगार कापला आहे. सतीश मल्होत्रा ​​असे या उदार बॉसचे नाव आहे. त्यांनी उचललेले पाऊल ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. पण हे वास्तव आहे. बॉसने कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ देण्यासाठी स्वत:चा पगार कमी…

Read More