Manoj Jarange Vs Ajay Baraskar : अजय बारसकर जरांगेंच्या आरोपांना काय प्रत्युत्तर देणार ?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Manoj Jarange Vs Ajay Baraskar : अजय बारसकर जरांगेंच्या आरोपांना काय प्रत्युत्तर देणार ?<br />मराठा आंदोलक अजय बारसकर आज मनोज जरांगेंसंदर्भात गौप्यस्फोट करणार आहेत… तसंच जरांगेंनी केलेल्या आरोपांना ते काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.. तर दुसरीकडे&nbsp;<br />मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा 16वा दिवस आहे… त्यांनी मराठा समाजाची आज निर्णायक बैठक बोलावलीये… दुपारी 12 वाजता ते बैठकीला संबोधित करून पुढील दिशा ठरवतील. तसंच अजय बारसकरांच्या आरोपांनांही जरांगे प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे…</p>

[ad_2]

Related posts