Viral News : जगात ‘या’ दिवशी होतात सर्वाधिक लोकांचा मृत्यू, अभ्यासातून धक्कादायक खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : मृत्यू हा शब्दच आपल्याला हादरवून सोडतो. त्यात जर आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर आपण निशब्द होतो. जीवन हे अनिश्चित आहे पण मृत्यू हा अटळ आहे. जेव्हा काही देशात सूर्य उगवतो त्याच वेळेला दुसऱ्या देशात सूर्य मावळत असतो. अगदी असतं जीवन आणि मृत्यूचं आंतरिक नातं आहे. तरीदेखील जीवनापेक्षा मृत्यूचेच भय या जगात अधिक आहे.  हे जग वेगवेगळ्या रहस्यांननी भरलेलंय. त्यातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे मृत्यू…ज्याबद्दल कोणीही काही सांगू शकतं नाही. पण आजही या मृत्यूशी संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असतो.…

Read More

पायांवरून कळेल हृदयाची अवस्था, अभ्यासातून झालाय धक्कादायक खुलासा

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) हार्ट अटॅक अथवा Heart Failure एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये तुमचे हृदय काम करणं बंद करतं कारण तुमच्या रक्तवाहिन्यांमधील आढळणारे प्लाक आणि कोलेस्ट्रॉल हे रक्तप्रवाह थांबवते. हृदय हे त्वरीत कमकुवत होत नाही तर ते कमकुवत व्हायला अनेक महिने आणि काळ जावा लागतो. आपले हृदय कमकुवत होतेय याचे काही संकेत शरीर देत असतं. शरीरातील काही अवयव याचे संकेत द्यायला सुरूवात करते आणि त्यातील एक महत्त्वाचे अंग आहे ते म्हणजे पाय. युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीने केलेल्या अभ्यासानुसार, तुमचे पाय मजबूत असतील तर हृदयाशी संबंधित आजार होण्याचा…

Read More

Sleeping With Your Loved One Has Tremendous Benefits Proved In Studies; बायकोला चिकटून झोपण्याचे जबरदस्त फायदे, मानसिक आजारांपासून राहता दूर अभ्यासातून सिद्ध

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) तणाव कमी होतो तुम्ही दिवसभराच्या कामानंतर अथवा सततच्या त्रासानंतर रात्री आपल्या बायकोला अथवा नवऱ्याला चिकटून झोपल्याने शरीरातील थकवा कमी होऊन मनावरील ताण कमी होण्यास मदत मिळते. आपल्या जवळची व्यक्ती आपल्याजवळ आहे ही जाणीव मनातील ताण कमी करण्यास मदत करते. चिंता – नैराश्य होते दूर एकटे झोपल्याने चिंता आणि नैराश्याने अनेक माणसांना ग्रासले जाते. मात्र अभ्यासात आढळल्याप्रमाणे आपल्या जोडीदारासह झोपल्यामुळे चिंता आणि नैराश्य दूर होण्यास मदत मिळते आणि आपल्यासह आयुष्यात आपलं माणूस आहे या विचाराने स्थैर्य येते. (वाचा – कमीत कमी कोणत्या वयात मुलं होऊ…

Read More

Non-Communicable Diseases, सावधान! भारतीयांमध्ये वेगाने वाढतायत हे आजार; नव्या अभ्यासातून धक्कादायक आकडेवारी समोर – high blood pressure diabetes cholesterol levels have increased

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘आयसीएमआर’ने ३१ राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाच ते सहा टप्प्यांत तब्बल १२ वर्षे केलेल्या अभ्यासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. याच अभ्यासात जवळजवळ निम्म्या जनतेमध्ये स्थूलता आढळून आली आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉलचे प्रमाणही जनतेमध्ये कितीतरी जास्त प्रमाणात आढळून आले आहे. विशेष म्हणजे हे निष्कर्ष एक लाख १३ हजार ४३ व्यक्तींच्या अभ्यासावरून काढण्यात आले आहेत आणि यातील ७९ हजार ५०६ व्यक्ती (सुमारे ७० टक्के) या ग्रामीण भागातील, तर ३३ हजार ५३७ व्यक्ती या शहरी भागातील आहेत. याचाच…

Read More