Sleeping With Your Loved One Has Tremendous Benefits Proved In Studies; बायकोला चिकटून झोपण्याचे जबरदस्त फायदे, मानसिक आजारांपासून राहता दूर अभ्यासातून सिद्ध

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) तणाव कमी होतो तुम्ही दिवसभराच्या कामानंतर अथवा सततच्या त्रासानंतर रात्री आपल्या बायकोला अथवा नवऱ्याला चिकटून झोपल्याने शरीरातील थकवा कमी होऊन मनावरील ताण कमी होण्यास मदत मिळते. आपल्या जवळची व्यक्ती आपल्याजवळ आहे ही जाणीव मनातील ताण कमी करण्यास मदत करते. चिंता – नैराश्य होते दूर एकटे झोपल्याने चिंता आणि नैराश्याने अनेक माणसांना ग्रासले जाते. मात्र अभ्यासात आढळल्याप्रमाणे आपल्या जोडीदारासह झोपल्यामुळे चिंता आणि नैराश्य दूर होण्यास मदत मिळते आणि आपल्यासह आयुष्यात आपलं माणूस आहे या विचाराने स्थैर्य येते. (वाचा – कमीत कमी कोणत्या वयात मुलं होऊ…

Read More

Vipreet Raj Yog is being made after 50 years these zodiac sign will get tremendous benefits money and position in job

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vipreet Raj Yog : वैदिक ज्योतिष शास्त्राप्रमाणे ग्रहांच्या राशी बदलाचा परिणाम राशींवर आणि लोकांच्या जीवनावर दिसून येतो. ग्रहांच्या स्थानामुळे निर्माण झालेल्या विशेष संयोगाला राज योग म्हणतात. अनेक राजयोग असतात त्यातीलत एक म्हणजे विपरीत राजयोग. राजयोग तयार झाल्यामुळे राशीच्या लोकांना जीवनात यश मिळते.  कधी तयार होतो विपरीत राजयोग? कुंडलीतील सहाव्या, आठव्या आणि बाराव्या घरातील स्वामी इतर दोन ग्रहांपैकी कोणत्याही एका ग्रहाशी जुळतात तेव्हा हा विपरित राजयोग तयार होतो. विपरीत राजयोग निर्माण होतो म्हणजेच सहाव्या घराचा स्वामी आठव्या किंवा बाराव्या घरात असतो. बाराव्या घराचा स्वामी सहाव्या किंवा…

Read More