( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai News Today: अभ्यासात फारसा रस नव्हता. पण आई-वडिल सतत दबाव टाकत होते. कोचिंग क्लासला जाण्यासाठी सतत पाठीस लागत होते. मात्र तो बहाणे बनवून आभ्यास न करण्यासाठी टाळाटाळ करायचा. याच कारणामुळं वडिलांकडून खूप मारदेखील खाल्ला. या सगळ्याला वैतागून त्याने घर सोडलं. दहावीत असताना तो घर सोडून निघून गेला. मात्र आता तब्बल 6 वर्षांनंतर या मुलाला शोधून काढण्यात यश आलं आहे. पोलिसांनी मुलाला शोधून काढले 10वीत असताना घर सोडून पळून गेलेला मुलगा मुंबईत येऊन मोठा माणूस झाला होता. एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी ही गोष्ट आहे. आशू…
Read MoreTag: अवसथ
अंतराळात हरवलेल्या टॉमेटोची 8 महिन्यांतर झाली अशी अवस्था; NASA ने शेअर केला फोटो
( प्रगत भारत । pragatbharat.com) NASA releases footage of tomatoes lost in space : सध्या एक टोमॅटो चांगलाच चर्चेत आहे. हा टोमॅटो साधासुधा नसून अंतराळात पिकवलेला टोमॅटो आहे. अंतराळात पिकवलेला हा टोमॅटो अंतराळातच हरवला होता. अंतराळात हरवलेला हा टोमॅटो तब्बल 8 महिन्यानंतर सापडला आहे. 8 महिन्यानंतर सापडलेला हा टोमॅटोची अवस्था कशी झालेय याचा फोटोच नासाने शेअर केला आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station ही एक प्रकारची प्रयोग शाळाच आहे. पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर हे स्पेस स्टेशन अंतराळात तरंगत आहे. येथे कार्यरत असलेले आंतराळवीर अवकाश विज्ञानाशी संबंधित अनेक संशोधन…
Read Moreअंतराळात 6 महिने राहून पृथ्वीवर परतणारे पहिल्यांदाच समोर आले, पाहा कशी झाली त्यांची अवस्था!
( प्रगत भारत । pragatbharat.com) China Space Station: अवकाशातील अनेक गोष्टींबाबत संशोधन करण्यासाठी भारत, रशिया, अमेरिका, चीन या देशांकडून सातत्यानं विविध मोहिमा राबवण्यात येतात. अशा या मोहिमांच्या माध्यमातून अवकाशासंदर्भातील अनेक गुपितं अगदी सोप्या पद्धतीनं आपल्या समोर आली आहेत आणि यापुढंही येत राहतील. त्यातच आता काही अशी दृश्य आणि अशी माहिती समोर येत आहे की पाहणारेही थक्क झाले आहेत. नेमकं काय घडलंय? पुन्हा एकदा अवकाश आणि अंतराळयात्री यांच्यासंदर्भातील चर्चा होण्याचं कारण आहे चीनची एक मोहिम फत्ते करून पृथ्वीवर परतलेले अंतराळवीर आणि त्यांची झालेली अवस्था. उपलब्ध माहितीनुसार चीनचे तीन अंतराळवीर जवळपास 6…
Read More14 वर्षं मुलीला Sex Slave म्हणून वापरलं, 1000 वेळा बलात्कार; अवस्था पाहून पोलीसही हादरले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: एका व्यक्तीने तब्बल 14 वर्षं मुलीचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने तब्बल 14 वर्षं तिला आपल्या घरात लैंगिक उपभोग घेण्यासाठी डांबून ठेवलं होतं. रशियातील चेल्याबिन्स्क येथे ही घटना घडली असून, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीने 14 वर्षांपूर्वी पीडित अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं होतं. आता ही मुलगी 33 वर्षांची झाली आहे. 2009 पासून आरोपीने पीडितेला आपल्या घरात डांबून ठेवलं होतं. यादरम्यान, त्याने तब्बल 1000 वेळा तिचं लैंगिक शोषण केलं. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, व्लादिमीर चेस्कीडोव्ह…
Read Moreपायांवरून कळेल हृदयाची अवस्था, अभ्यासातून झालाय धक्कादायक खुलासा
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) हार्ट अटॅक अथवा Heart Failure एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये तुमचे हृदय काम करणं बंद करतं कारण तुमच्या रक्तवाहिन्यांमधील आढळणारे प्लाक आणि कोलेस्ट्रॉल हे रक्तप्रवाह थांबवते. हृदय हे त्वरीत कमकुवत होत नाही तर ते कमकुवत व्हायला अनेक महिने आणि काळ जावा लागतो. आपले हृदय कमकुवत होतेय याचे काही संकेत शरीर देत असतं. शरीरातील काही अवयव याचे संकेत द्यायला सुरूवात करते आणि त्यातील एक महत्त्वाचे अंग आहे ते म्हणजे पाय. युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीने केलेल्या अभ्यासानुसार, तुमचे पाय मजबूत असतील तर हृदयाशी संबंधित आजार होण्याचा…
Read MoreTitanic जवळ बुडालेल्या Titan मधील मृतांचे अवशेष सापडले! पाणबुडीची अवस्था पाहूनच अंगावर येईल काटा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Titan Sub Human Remains Found : टायटॅनिक या अवाढव्य जहगाजाचा अपघात, त्याला मिळालेली जलसमाधी आणि असंख्य निष्पापांचा बळी या सर्व गोष्टी शतकभराचा काळ लोटला तरीही अनेकांसाठीच कुतूहलाचा विषय ठरल्या आहेत. याच कुतूहलापोटी काही व्यक्तींनी थेट समुद्राच्या तळाशी जाऊन या जहाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. Titan ही ओशनगेट कंपनीची पाणबुडी त्यापैकीच एक. 18 जून रोजी टायटन पाणबुडी टायटॅनिक पाहण्यासाठीच्या प्रवासाला निघाली. पण, तो प्रवास शेवटचा ठरला. पाच अब्जाधीशांना घेऊन निघालेल्या या पाणबुडीता संपर्क प्रवासाच्या काही तासांनंतर तुटला आणि तातडीनं कॅनडा, फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन या राष्ट्रांनी पाणबुडीचा शोध…
Read Moreधावत्या बाईकवर अश्लील चाळे करणं जोडप्याला पडलं महागात, विचारही केला नसेल अशी अवस्था
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: धावत्या बाईकवर रोमान्स करण्याचा सध्या ट्रेंडच सुरु आहे. अनेक शहरांमध्ये जोडपी रस्त्यावर धावत्या बाईकवर जोडपी अश्लील चाळे करत असल्याचे व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला असून यावेळी गाजियाबादमध्ये (Ghaziabad) हा प्रकार घडला आहे. अनेक नेटकरी या व्हिडीओवरुन संताप व्यक्त करक आहेत. राष्ट्रीय महामार्ग 9 वरील ही घटना तेथून प्रवास करणाऱ्या एका चालकाने कॅमेऱ्यात कैद केली. व्हायरल झालेल्या व्हिडीओत तरुणी तरुणाला बाईकवर घट्ट मिठी मारुन बसल्याचं दिसत आहे. ज्या व्यक्तीने हा…
Read More