( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्या भारताचे चांद्रयान 3 हे चंद्राकडे झेपावले आहे. यासह मनावाला अंतराळात पाठवण्यासाठी गगनयान मोहिची तयारी देखील भारताची इस्रो ही अंतराळ संस्था करत आहे. तर, दुसरीकडे चंद्र आणि मंगळ ग्रहावर वसाहत उभारण्यासाठी NASA प्रयत्न करत आहे. अशातच आता टायटन पाणबुडीची निर्मी करणारी कंपनी ओशनगेट कंपनी 1000 लोकांना शुक्र ग्रहावर पाठवण्याचा प्लान बनवत आहे.
Read MoreTag: पणबडच
Titanic जवळ बुडालेल्या Titan मधील मृतांचे अवशेष सापडले! पाणबुडीची अवस्था पाहूनच अंगावर येईल काटा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Titan Sub Human Remains Found : टायटॅनिक या अवाढव्य जहगाजाचा अपघात, त्याला मिळालेली जलसमाधी आणि असंख्य निष्पापांचा बळी या सर्व गोष्टी शतकभराचा काळ लोटला तरीही अनेकांसाठीच कुतूहलाचा विषय ठरल्या आहेत. याच कुतूहलापोटी काही व्यक्तींनी थेट समुद्राच्या तळाशी जाऊन या जहाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. Titan ही ओशनगेट कंपनीची पाणबुडी त्यापैकीच एक. 18 जून रोजी टायटन पाणबुडी टायटॅनिक पाहण्यासाठीच्या प्रवासाला निघाली. पण, तो प्रवास शेवटचा ठरला. पाच अब्जाधीशांना घेऊन निघालेल्या या पाणबुडीता संपर्क प्रवासाच्या काही तासांनंतर तुटला आणि तातडीनं कॅनडा, फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन या राष्ट्रांनी पाणबुडीचा शोध…
Read More